उपराजधानीची गणना ही ‘स्मार्ट सिटी’मध्ये होत असून देशातील पुरोगामी शहर अशी ओळख निर्माण झाली आहे. मात्र सर्व कायदे धाब्यावर बसवून शहरातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची राजस्थानात विक्री करण्यात आली आणि तिचा बालविवाह लावून देण्यात आला. संबंधित मुलगी कळमन्या ...
चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून शहरातील विविध भागात राहणाऱ्या तीन तरुणींना एका रॅकेटने राजस्थानमध्ये विकले. त्यांना विकत घेणाऱ्यांनी या तरुणींना देहविक्रयाच्या दलदलीत ढकलले. या खळबळजनक प्रकरणाची माहिती भोपाळ लोहमार्ग पोलिसांकडून मिळाल्यानंतर य ...
बाल संगोपनाचे काम आणि त्या बदल्यात वर्षाला लाखो रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका टोळीने सक्करदऱ्यातील महिलेला चार महिन्यांपूर्वी ओमन देशात विकले. तेथे तिचा संबंधितांनी अतोनात छळ केला. संधी मिळताच पीडित महिलेने आपल्या बहिणीला फोन करून या प्रकरणाच ...
लकडगंज पोलिसांनी गंगाजमुनातील वेश्या वस्तीत छापा मारून शनिवारी सायंकाळी १६ महिला आणि ७ पुरुषांना अटक केली. या कारवाईमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. ...
सौदी अरेबियामध्ये नोकरीचे आमिष दाखवून ओमानला पाठवलेल्या महिलेवर अत्याचार करण्यात आले. पीडित महिलेच्या मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर हा प्रकार उघडकीस आला. सक्करदरा पोलिसांनी या प्रकरणी मानव तस्करीचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात एका महिलेलाही अटक के ...