शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हम आपके हैं कौन

हिंदी चित्रपटसृष्टीतील माईलस्टोन सिनेमा म्हणजे 'हम आपके हैं कौन'. राजश्री प्रॉडक्शनच्या या सिनेमानं त्याकाळी तिकीटखिडकीवरील सगळे रेकॉर्ड मोडित काढले होते. कौटुंबिक नातेसंबंधांवर आधारित असलेल्या हम आपकै हैं कौन या सिनेमाची कथा प्रत्येकालाच भावली होती.

Read more

फिल्मी : शिडीवरुन जोरात पडले पण..; रेणुका शहाणेंचा आश्चर्यजनक खुलासा, 'हम आपके है कौन'मधील 'त्या' सीनच्या वेळेस काय घडलं?

फिल्मी : 'हम आपके है कौन' साठी माधुरीला सलमानपेक्षा पाचपट जास्त मानधन मिळालं? म्हणाली...

सखी : पुन्हा एकदा हम आपके है कौनची 'निशा' बनून आली माधुरी दीक्षित, कारण होतं खास...

फिल्मी : ३० वर्षांनी माधुरीने 'हम आपके हौ कौन'मधील लूक केला रिक्रिएट, लोकं म्हणाले.. प्रेम कुठे आहे?

फिल्मी : 'या' अभिनेत्याचा नकार अन् सलमान खान झाला सुपरस्टार, नाकारला 'हम आपके है कौन' सिनेमा

फिल्मी : 'हम आपके है कौन' मधला 'तो' सीन पाहून भडकला होता रेणुका शहाणे यांचा मुलगा, वाचा किस्सा

फिल्मी : सचिन पिळगावकरांच्या चित्रपटामुळे सुचली ‘हम आपके है कौन’ची कल्पना; सिनेमाबद्दल ‘या’ गोष्टी माहीत आहेत?

फिल्मी : हम आपके है कौन: दिवसभर पाण्याचा एक घोटही न पिता माधुरी-रेणुका करायच्या शुटिंग, कारण...

फिल्मी : 'हम आपके है कौन'चा आयकॉनिक सीन, रेणुका शहाणे म्हणाल्या, 'त्या पायऱ्या खूपच...'

फिल्मी : 'हम आपके हैं कौन में' माधुरी दीक्षितला मिळाले होते सलमानपेक्षा जास्त पैसे?, अभिनेत्रीने सत्य सांगूनच टाकलं