शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हम आपके हैं कौन

हिंदी चित्रपटसृष्टीतील माईलस्टोन सिनेमा म्हणजे 'हम आपके हैं कौन'. राजश्री प्रॉडक्शनच्या या सिनेमानं त्याकाळी तिकीटखिडकीवरील सगळे रेकॉर्ड मोडित काढले होते. कौटुंबिक नातेसंबंधांवर आधारित असलेल्या हम आपकै हैं कौन या सिनेमाची कथा प्रत्येकालाच भावली होती.

Read more

हिंदी चित्रपटसृष्टीतील माईलस्टोन सिनेमा म्हणजे 'हम आपके हैं कौन'. राजश्री प्रॉडक्शनच्या या सिनेमानं त्याकाळी तिकीटखिडकीवरील सगळे रेकॉर्ड मोडित काढले होते. कौटुंबिक नातेसंबंधांवर आधारित असलेल्या हम आपकै हैं कौन या सिनेमाची कथा प्रत्येकालाच भावली होती.

सखी : ‘जुते ले लो, पैसे दे दो..’ पण किती? नवरदेवाकडून शगुन घेण्यासाठी लढवली भन्नाट शक्कल, व्हिडिओ व्हायरल 

फिल्मी : २८ वर्षांत एवढे बदलले ‘हम आपके है कौन’चे कलाकार, काहींना ओळखणंही कठीण, काहींनी घेतला जगाचा निरोप

फिल्मी : Oo Antava Anupam Kher: 'हम आपके हैं कौन'च्या गाण्याला 'ऊ अंटावा'चा तडका; अनुपम खेर यांनी शेअर केला मजेशीर व्हिडीओ; तुम्हीही पोट धरून हसत सुटाल

फिल्मी : 'हम आपके हैं कौन' मधील रिटा आठवतीये? २७ वर्षात झालाय कमालीचा बदल, आता ओळखणंही आहे खूप कठीण

फिल्मी : 'हम आपके हैं कौन' सिनेमाच्या 'त्या' सीनमधील अनुपम खेर यांच्या 'चेहऱ्यामागचं वास्तव ऐकून तुम्हीही थक्क व्हाल !

फिल्मी : २७ वर्ष झालीत, कुठेच नसते तिची चर्चा, 'हम आपके है कौन'ची रीटाला आता ओळखणेही झाले कठीण

फिल्मी : 'हम आपके हैं कौन' सिनेमाला 26 वर्ष पूर्ण, मात्र सिनेमाच्या सेटवर त्यादिवशी घडलेली एक घटना अभिनय नसून होती रिअल, इतक्या वर्षांनंतर माधुरीने केला हा खुलासा

पुणे : डॉग प्रशिक्षकाचा तीन लाखांचा श्वान नेला चोरून; कात्रजमधील घटना

फिल्मी : माधुरी दीक्षितने सांगितली टफीविषयी ही खास गोष्ट, वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का

फिल्मी : मोहनिश बहलने लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याविषयी सांगितली ही खास गोष्ट