हुआवे, मराठी बातम्या FOLLOW Huawei, Latest Marathi News
Huawei Mate XTs: चिनी स्मार्टफोन निर्माता हुआवेने त्यांचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात लॉन्च करून इतर कंपन्यांचे टेन्शन वाढवले आहे. ...
Huawei Three Time Foldable Smartphone : कोणती कंपनी हा अनोखा फोन लॉन्च करणार? फिचर्स काय असतील? पाहा... ...
Huawei Nova Y90 स्मार्टफोन Snapdragon 690 प्रोसेसर, Android 12, 8GB RAM आणि 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ...
अधिकृत सूत्रांनी सांगितले की, आयकर विभागाने मंगळवारी कंपनीच्या दिल्ली, गुरुग्राम आणि बंगळुरू येथील ऑफीसमध्ये छापे टाकले आहेत. ...
Huawei नं सादर केलेला नवीन स्मार्ट प्युरिफायर 99.99 टक्क्यापर्यंत हवा शुद्ध करतो, असा दावा कंपनी केला आहे. ...
Huawei Nova Y9a: Huawei Nova Y9a मध्ये 8GB RAM, 128GB स्टोरेज, 64MP कॅमेरा आणि Pop Selfie Camera देण्यात आला आहे. ...
Android Virus: ट्रोजन व्हायरसने प्रभावित असलेले 190 अॅप्स Android स्मार्टफोन्सवर आढळले आहेत. हे अॅप्स धोकादायक असून युजरचं बँक अकॉउंट रिकामं करू शकतात. ...
Huawei Nova 8 SE 4G स्मार्टफोन को चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यात 64MP Cameera, 8GB RAM आणि 16MP Selfie Camera देण्यात आला आहे. ...