शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बारावी निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

Read more

सोलापूर : ‘आयटीआय’ प्रवेशासाठी चार हजार अर्ज; दहावीबरोबरच प्रक्रिया असल्याने संभ्रम

फिल्मी : Mulgi Zali Ho cast Rohan - Srujan Deshpande | मुलगी झाली हो फेम रोहनने दिली गुड न्यूज |Lokmat Filmy

पुणे : उदय सामंत यांची मोठी घोषणा; बारावी गुणांच्या आधारावरच प्रथम वर्षाला प्रवेश मिळणार

वाशिम : बारावीच्या परीक्षेत एकूण १७३४१ विद्यार्थी उत्तीर्ण

मुंबई : HSC Result: बारावीच्या निकालात १०.४४ % वाढ, मुंबई विभागाचा निकाल ९९. ७९ %

नागपूर : अनोखा विक्रम ! ६० टक्के विषयांचा निकाल ‘सेंट परसेंट’

नागपूर : नागपूर विभागात ‘प्राविण्य’ श्रेणीतील विद्यार्थ्यांत सातपटींनी वाढ

चंद्रपूर : टक्का वाढला, बाजी मुलींचीच

वर्धा : बारावीत 59 विद्यार्थ्यांमुळे निकालाचे शतक हुकले

यवतमाळ : 27 हजार 698 पैकी केवळ 63 विद्यार्थी नापास