लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बारावी निकाल

बारावी निकाल

Hsc exam result, Latest Marathi News

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
Read More
मोठी घोषणा ! बारावीच्या विद्यार्थ्यांना ते ६ गुण मिळणार; शिक्षण मंडळाचा निर्णय - Marathi News | 12th students will get 6 marks; Decision announced by State Board of Education | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी घोषणा ! बारावीच्या विद्यार्थ्यांना ते ६ गुण मिळणार; शिक्षण मंडळाचा निर्णय

बारावीच्या इंग्रजी विषयाकरिता ८० गुणांची कृतिपत्रिका असते.  त्यात प्रश्न क्रमांक ३ मध्ये १४ गुणांसाठी कवितेवर आधारित प्रश्न विचारले जातात. ...

Exam Result: पुरवणी परीक्षेत दहावीत ३० तर बारावीत ३२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण - Marathi News | Exam Result: 30% students passed in 10th and 32% students passed in 12th in supplementary exam | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :पुरवणी परीक्षेत दहावीत ३० तर बारावीत ३२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

Exam Result: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. बारावीच्या परीक्षेत ३२.२७ टक्के, तर दहावीच्या परीक्षेत ३०.४७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ...

दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेमुळे कोल्हापूर विभागातील १५०६ विद्यार्थ्यांचे वर्ष वाचले; ऑनलाईन निकाल जाहीर - Marathi News | 1506 students of Kolhapur division saved their year due to 10th, 12th supplementary examination | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेमुळे कोल्हापूर विभागातील १५०६ विद्यार्थ्यांचे वर्ष वाचले; ऑनलाईन निकाल जाहीर

गेल्यावर्षीपेक्षा यंदा दहावी, बारावीच्या निकालात वाढ ...

दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर, कोकण विभाग पिछाडीवर - Marathi News | Result of 10th, 12th supplementary examination declared, Konkan division lags behind | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर, कोकण विभाग पिछाडीवर

मार्चमध्ये झालेल्या दहावी व बारावी परीक्षेत कोकण विभाग निकालात प्रथम क्रमांकावर राहिले आहे. ...

दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर; कुठे पाहता येईल निकाल? वाचा... - Marathi News | 10th 12th Supplementary Exam Result Announced | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर; कुठे पाहता येईल निकाल? वाचा...

दहावी बारावीच्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या पुरवणी परीक्षांचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे.  ...

Exam Result: 10,12वी पुरवणी परीक्षेचा आज निकाल, दुपारी १ वाजता ऑनलाइन पाहता येणार - Marathi News | Exam Result: The result of 10th, 12th supplementary examination can be checked online today at 1 pm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :10,12वी पुरवणी परीक्षेचा आज निकाल, दुपारी १ वाजता ऑनलाइन पाहता येणार

Exam Result: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल शुक्रवार, २ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे. ...

HSC, SSC Exam Result: शंभर नंबरी यशाचा सिंधुदुर्ग पॅटर्न, उज्ज्वल परंपरा कायम - Marathi News | Konkan division first in 10th and 12th exams | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :HSC, SSC Exam Result: शंभर नंबरी यशाचा सिंधुदुर्ग पॅटर्न, उज्ज्वल परंपरा कायम

कोकण बोर्डची निर्मिती झाल्यानंतर गेली १२ वर्षे म्हणजे एक सातत्याने सिंधुदुर्ग जिल्हा दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षांच्या निकालामध्ये राज्यात पहिला येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ही शैक्षणिक क्रांतीच म्हणावी लागेल. ...

लक्ष्मीने शिक्षणाची न्यूनता सारली दूर; १६ वर्षांचा संसार सांभाळत बारावीत मिळवले ६५ टक्के - Marathi News | lakshmi bijwade from tonglabad clear 12th board exam with 65% after 16 years of marriage | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लक्ष्मीने शिक्षणाची न्यूनता सारली दूर; १६ वर्षांचा संसार सांभाळत बारावीत मिळवले ६५ टक्के

HSC Result 2022 : लक्ष्मी यांनी पतीकडे लग्नानंतर अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याचा संकल्प बोलून दाखविला. पतीनेही त्यांना साथ देत एमसीव्हीसी शाखेला प्रवेश मिळवून दिला. ...