महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. Read More
Mira Road News: मीरारोडच्या सर्वोदय संकुलात राहणारे नौदलातून निवृत्त झालेले ७६ वर्षीय विद्यार्थी गोरखनाथ मोरे हे १२ वीच्या परीक्षेत कला शाखेतून ४५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. त्यांचा मुलगा देखील नैदलातून निवृत्त झाला असून गोरखनाथ हे १९७१ च्य ...
सांगली : बारावी परीक्षेचा जिल्ह्याचा निकाल ९३.३९ टक्के लागला. ऑनलाइन निकालानुसार इस्लामपुरातील तीन विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविले ... ...