लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
HSC Exam : बारावीची परीक्षामहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात होत असते. Read More
'बिग बॉस' या 'रिआलिटी शो'चा माजी स्पर्धक आणि सोशल मीडियावर 'हिंदुस्थानी भाऊ' (Hindustani Bhau) म्हणून प्रसिद्ध असलेल्या विकास पाठक (Vikas Pathak) याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ...
HSC, SCC Exam Descision: बारावीची परीक्षा होणार हे निश्चित आहे. मे महिन्याच्या अखेरीस बारावीची परीक्षा घेण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. ...
देशभरात कोरोनाचा कहर वाढत असून महाराष्ट्रात दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकल्यात आल्या आहेत. त्यातच, सीबीएसई बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर महाराष्ट्र सरकारकडूनही दहावीच्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भात तज्ज्ञांशी विचारविनमय सुरू आहे ...
Pariskha Pe Charcha: राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादर्भावामुळे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी राज्यातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा सोमवारी केली. ...
Maharashtra SSC, HSC Exams 2021 postponed; Announcement by Education Minister Varsha Gaikwad: आता दहावीची परीक्षा जूनमध्ये तर बारावीच्या परीक्षा मे अखेरीस होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. ...
SSC HSC Exams: इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज महत्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत इयत्ता नववी आणि अकरावीच्या परीक्षांसंदर्भात उद्या निर्णय घेण्यात येणार असल्याचं निश्चित करण्यात आलं आहे. ...
Raj Thackeray : महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या (SSC HSC Exam 2021) परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. ...