लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऋता दूर्गुळे

ऋता दूर्गुळे

Hruta durgule, Latest Marathi News

'कन्नी'मधील 'यारा रे' गाणं रिलीज, सांगणार मैत्रीचा अर्थ - Marathi News | 'Yara Re' song from 'Kanni' released, will tell the meaning of friendship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कन्नी'मधील 'यारा रे' गाणं रिलीज, सांगणार मैत्रीचा अर्थ

काही दिवसांपूर्वीच 'कन्नी' (Kanni Movie) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती देखील मिळाली. ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच या चित्रपटातील 'यारा रे' हे अफलातून गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ...

गरज आहे का? बोल्ड सीनवर हृता दुर्गुळेने स्पष्ट केलं मत, म्हणाली, "लोक काय म्हणतील..." - Marathi News | marathi actress Hruta Durgule says she dosent think about people for doing bold scenes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गरज आहे का? बोल्ड सीनवर हृता दुर्गुळेने स्पष्ट केलं मत, म्हणाली, "लोक काय म्हणतील..."

हृताचा 'कन्नी' सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. ...

30 वर्ष भाड्याच्या घरात रहात होती हृता दुर्गुळे; अखेर घेतलं स्वत:चं घर - Marathi News | marathi actress hruta durgule upcoming movie kanni share her house story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :30 वर्ष भाड्याच्या घरात रहात होती हृता दुर्गुळे; अखेर घेतलं स्वत:चं घर

Hruta durgule: हृताने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये पहिल्यांदाच तिच्या घराविषयी भाष्य केलं आहे. ...

दोस्तीची, प्रेमाची 'कन्नी' सोबत असल्यावर युद्धही जिंकता येतं; हृता दुर्गुळेच्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज - Marathi News | Hruta Durgule s Kanni movie Trailer release friendship love and dreams made | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोस्तीची, प्रेमाची 'कन्नी' सोबत असल्यावर युद्धही जिंकता येतं; हृता दुर्गुळेच्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज

'कन्नी' हा सिनेमा मैत्री, प्रेम आणि स्वप्न यावर याआधारित आहे. ...

हृता अन् अजिंक्य झाले रोमँटिक; मनाला भुरळ पाडणारं 'कन्नी'मधील गाणं प्रदर्शित - Marathi News | upcoming marathi movie kanni new romantic song release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृता अन् अजिंक्य झाले रोमँटिक; मनाला भुरळ पाडणारं 'कन्नी'मधील गाणं प्रदर्शित

Kanni movie song: पहिल्यांदाच हृता आणि अजिंक्य राऊत यांचा रोमँटिक अंदाज या गाण्यात पाहायला मिळाला आहे. ...

'मन उडू उडू झालं'फेम अभिनेत्याने बांधली लग्नगाठ; थाटात पार पडला लग्नसोहळा - Marathi News | 'Mann Udu Udu Jala' fame actor tied the knot; The wedding ceremony was held in grandeur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मन उडू उडू झालं'फेम अभिनेत्याने बांधली लग्नगाठ; थाटात पार पडला लग्नसोहळा

Vinamra bhabal: 'मन उडू उडू झालं' मालिकेतील प्रत्येक कलाकाराने या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती. ...

सई, सोनालीपाठोपाठ हृता दुर्गुळेनेही घेतलं नवीन घर, फोटो शेअर करत म्हणाली,... - Marathi News | marathi actress Hruta Durgule also bought new home with husband prateek shah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सई, सोनालीपाठोपाठ हृता दुर्गुळेनेही घेतलं नवीन घर, फोटो शेअर करत म्हणाली,...

सध्या अनेक मराठी कलाकार एकामागोमाग एक नवीन घराची बातमी देत आहेत. ...

हृता दुर्गुळेचा हेवी वर्कआऊट; व्हिडीओ पाहून व्हाल क्लीन बोल्ड - Marathi News | Hrutha Durgule's Heavy Workout; You will be clean bold after watching the video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृता दुर्गुळेचा हेवी वर्कआऊट; व्हिडीओ पाहून व्हाल क्लीन बोल्ड

Hruta durgule: या व्हिडीओवरुन हृता तिच्या फिटनेसच्या बाबतीत किती सजग आहे याचा अंदाज लावता येतो. ...