‘बँग बँग’, ‘मोहनजोदारो’ अशा बिग बजेट पण पुरत्या फ्लॉप चित्रपटांच्या ओझ्याखाली दबलेला हृतिक रोशन या वर्षांत मात्र धमाका करणार, असे दिसतेय. लवकरच हृतिकचा ‘सुपर 30’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. याशिवाय आणखी एक धमाकेदार चित्रपट हृतिकच्या झोळीत पडला आहे. ...
हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेता, दिग्दर्शक, निर्माते अशा अनेक भूमिका वठवणारे संजय खान यांचा आज (३ जानेवारी) वाढदिवस. ७८ वर्षांच्या संजय खान यांनी १९६४ मध्ये ‘हकीकत’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाची कारकिर्द सुरुवात केली. ...
मध्यंतरी हृतिक व सुजैन पुन्हा लग्न करणार, अशी बातमी आली. या बातमीवर हृतिक व सुजैन अद्याप काहीही बोललेले नाहीत. पण सुजैन खानचे डॅड संजय खान मात्र यावर बोलले. ...
हृतिक रोशनच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. होय,‘क्रिश 4’ची घोषणा झालीय. आज ‘क्रिश 3’ला पाच वर्षे झालीत आणि नेमक्या याच मुहूर्तावर खुद्द हृतिकने ‘क्रिश 4’ची घोषणा केली. ...
बॉलिवूडमधील दबंग गर्ल म्हणजेच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. नुकतेच तिने आपल्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे. ...