लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
हृतिक रोशन पुन्हा अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. होय, ‘सुपर 30’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी असलेल्या हृतिकविरोधात हैदराबाद पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ...
हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशन एका मुस्लिम व्यक्तिवर प्रेम करते. पण तिच्या कुटुंबाला हे नाते मान्य नाही. आत्तापर्यंत रूहैल या प्रकरणावर मौन बाळगून होता. पण आता त्यानेही सुनैनाच्या बचाव करत रोशन कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. ...
हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशन सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. सुनैनाचे मानाल तर, ती एका मुस्लिम तरूणावर प्रेम करते. पण तिच्या कुटुंबाला हे नाते मान्य नाही. खुद्द सुनैनाने अलीकडे हा खुलासा केला होता. ...
हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशन सध्या चर्चेत आहे. अलीकडे कंगना राणौतची बहीण रंगोली हिने सुनैनाबद्दल खळबळजनक खुलासा केला होता. सुनैनाचे मुस्लिम व्यक्तिवर प्रेम आहे. त्यामुळे रोशन कुटुंबाने तिचा छळ चालवला असल्याचा आरोप, रंगोलीने ट्विटरवर केला होता. ...
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन व कंगना राणौत यांच्यातील वाद बराच जुना आहे. अनेक वर्षांपासून हा वाद सुरु आहे. आता या वादाला नवी कलाटणी मिळू पाहते आहे. कंगनाची बहीण रंगोली चंदेल हिने एक धक्कादायक खुलासा केला आहे. हा खुलासा आहे, हृतिकची बहीण सुनैना रोशन हिच ...
बॉलिवूडच्या सर्वाधिक फिट स्टार्सच्या यादीत हृतिक रोशनचे नाव हमखास घेतले जाते. हृतिक त्याच्या फिटनेसबद्दल प्रचंड सजग आहे. तो रोज न चुकता जिममध्ये जातो. पण हृतिकच्या कुटुंबातील एक व्यक्ती हृतिकपेक्षाही फिटनेस फ्रिक आहे. ही व्यक्ती म्हणजे, हृतिकची आई पि ...