बॉलिवूडमधील काही सेलिब्रेटी आहेत ज्यांनी मुंबईतून शिक्षण घेतले आहे. इतकेच नाही तर त्यांची मुलेदेखील मुंबईतील प्रतिष्ठीत शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. ...
आजवर अनेक सेलिब्रेटींनी अनेक वर्षांच्या संसारानंतर आपल्या जोडीदारासोबत घटस्फोट घेतला आहे. या घटस्फोटासाठी या सेलिब्रेटींना तगडी रक्कम मोजावी लागली आहे. ...
ऋतिक रोशनच्या सुपर 30 सिनेमाच्या रिलीजला मुहूर्त काही सापडत नाही आहे. 26 जुलैला हा सिनेमा रिलीज होणार होता. मात्र पुन्हा एकदा याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. ...
होय, कंगनाचा ‘मेंटल है क्या’ आणि हृतिकचा ‘सुपर 30’ हे दोन्ही चित्रपट बॉक्सआॅफिसवर आमने-सामने असणार आहेत. या खेळात कोण बाजी मारणार, हा प्रश्न असताना आता कंगनाची बहीण रंगोली हिने हृतिकवर जोरदार निशाणा साधला आहे. ...
सुंदर चेहरा, टॅलेंट शिवाय वडिलांची पुण्याई असे सगळे काही तिच्याकडे होते. याऊपरही सुजैनने हिरोईन न होता, इंटेरियर डिझाईनर क्षेत्रात स्वत:चे नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. असे का? तर आता या प्रश्नाचे उत्तरही मिळालेय. ...