बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याचा ‘सुपर 30’ हा आगामी सिनेमा वादात सापडण्याची चिन्हे आहेत. आयआयटीचे विद्यार्थी अविनाश बारो, विकास दास, मोनजीत डोले, धानीराम ताव यांनी ‘सुपर 30’चे प्रदर्शन रोखण्यासाठी कंबर कसली आहे. ...
चाहत्यांमध्ये न पाहिलेले फोटो पाहण्याची खूप उत्सुकता असते. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोत हृतिक रोशन दिसतो आहे आणि त्याच्यासोबत या फोटोत आणखीन काही सेलेब्स आहेत. ...
टायगरने सुद्धा काही वर्षांपूर्वीच हिंदी सिनेसृष्टीत येऊन आपल्या नृत्यकौशल्याची छाप चाहत्यांवर पाडली आहे. हृतिकला आपल्या आदर्शस्थानी मानणारा टायगर लवकरच त्याच्यासोबत एका चित्रपटातून झळकणार आहे. ...
हृतिकक रोशनचा आगामी चित्रपट ‘सुपर 30’ची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. गत मंगळवारी ‘सुपर 30’ ट्रेलर प्रदर्शित झाला. तूर्तास हा ट्रेलर सोशल मीडियावर धूम करतोय. होय,‘सुपर 30’च्या ट्रेलरवरचे जोक्स आणि मीम्स यांचा सोशल मीडियावर जणू पूर आला आहे. ...
महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यात दोन अतिरेकी असल्याची माहिती मिळताच पोलिस यंत्रणा सतर्क झाली. संपूर्ण जिल्ह्यात अलर्ट जारी केला गेला आणि अतिरेक्यांना पकडण्यासाठी सर्च आॅपरेशन सुरु झाले. काही तासात पोलिसांनी या दोन दहशतवाद्यांना पकडले. पण यानंतर जे काह ...