उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील जनतेचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचा आदराणेच उल्लेख व्हायला हवा. काही राजकारण्यांविरूद्ध माझ्याकडेही शंभर तक्रारी असू शकतात पण मी कधीही कुणालाही अनादरपूर्वक वैयक्तिकरित्या कधीच बोलले नाही आणि मी कधीच तसे करणार नाही. ...
अमिषा पटेलने हृतिक रोशनसोबत 'कहो ना प्यार है' या बॉलिवूड चित्रपटातून डेब्यू केला होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. यानंतर तिला बॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर्स मिळणे सुरु झाले. ...
'केदारनाथ सिनेमातून' हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या सारा अली खानची सुशांतसह ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहायला मिळाली. पदार्पणाच्या सिनेमापासून या ना त्या कारणामुळे सारा आणि सुशांतची जोडी चर्चेत राहिली. ...
हृतिक रोशनच्या गाजलेल्या कोई मिल गया सिनेमाला १७ वर्षे पूर्ण झाली. मात्र, आजही हा सिनेेमा प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मुख्य कलाकारांसोबत यातील बालकलाकारांनीही लोकप्रियता मिळवली होती. पण ते आज करतात? कसे दिसतात? हे आपण बघणार आहोत. ...