Hrithik roshan, Latest Marathi News
रिअल लाईफ भाऊ असलेल्या एक जोडीने रिल लाईफ खलनायकाचे पात्र साकारून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. ...
सिद्धार्थ आनंदचा Fighter कसा आहे? वाचा रिव्ह्यू ...
आज सर्वत्र ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. बॉलिवूडचे हे काही सिनेमे पाहून तुम्ही नक्कीच प्रजासत्ताक दिन साजरा करु शकता. निमित्ताने देशभक्तीपर सिनेमे कोणते आहेत ते जाणून घ्या. ...
ऋतिक रोशन आणि दीपिका पदुकोणच्या 'फायटर' चित्रपटाला नूतनीकरणानंतर इरॅासमध्ये प्रदर्शित होणाऱ्या सिनेमाचा मान मिळणार आहे. ...
दीपिका पदुकोण आणि हृतिकच्या 'फायटर' सिनेमासाठी प्रेक्षक उत्सुक होते. पण, प्रदर्शित होताच 'फायटर' चित्रपटाच्या निर्मात्यांची चिंता वाढली आहे. ...
\\\\\सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या सिनेमामुळे प्रेक्षक खूपच प्रभावित झाले आहेत. ...
'फायटर' सिनेमासाठी हृतिकने घेतले 'इतके' कोटी, जाणून घ्या इतर कलाकारांच्या मानधनाचा आकडा ...
अनिल कपूरच्या डोळ्यात पाणी आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...