म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान हृतिक रोशनची एक चूक फरहान अख्तर आणि अभय देओलला महागात पडली असती. असं काय घडलेलं? जाणून घ्या. ...
Aishwarya Rai Bachchan on Kissing Scenes : ऐश्वर्या स्क्रीनवर इंटिमेट सीन करणे टाळते. मात्र, तिने धूम २ चित्रपटात हृतिक रोशनसोबत किसिंग सीन दिला होता. इंटिमेट आणि किसिंग सीनबाबत अभिनेत्रीने अनेकदा प्रतिक्रिया दिल्या आहेत. ...
Hrithik Roshan’s sister Sunaina Roshan's Amazing Weight Transformation: अभिनेता हृतिक रोशन याची बहिण सुनैना रोशन हिने तब्बल २५ ते ३० किलो वजन कमी केलं आहे. 'Fat To Fit' हा प्रवास करण्यासाठी बघा तिने नेमकं काय केलं..(weight loss tips by Sunaina Roshan ...