लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हृतिक रोशन

हृतिक रोशन, मराठी बातम्या

Hrithik roshan, Latest Marathi News

घटस्फोटाच्या चार वर्षांनंतर हृतिक रोशनने सुजैनसाठी लिहिली भावूक पोस्ट! - Marathi News | hrithik roshan pens emotional post for sussanne khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटाच्या चार वर्षांनंतर हृतिक रोशनने सुजैनसाठी लिहिली भावूक पोस्ट!

हृतिक रोशन व सुजैन खान चार वर्षांपूर्वी कायदेशीर घटस्फोट घेऊन एकमेकांपासून वेगळे झालेत. पण त्यांची मैत्री आजही कायम आहे. ...

अखेर हृतिक रोशनच्या ‘सुपर 30’ला मिळाला दिग्दर्शक! - Marathi News | kabir khan steps in to complete hrithik roshan super 30 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर हृतिक रोशनच्या ‘सुपर 30’ला मिळाला दिग्दर्शक!

हृतिकचा ‘सुपर 30’ हा चित्रपट आता सलमान खान आवडता दिग्दर्शक पूर्ण करणार, असे वृत्त आहे. हा दिग्दर्शक कोण तर कबीर खान. ...

 हृतिक रोशन व सुजैन खानला पुन्हा एकत्र पाहू इच्छितात संजय खान! वाचा, काय म्हणाले!! - Marathi News | Sussanne Khan's father Sanjay Khan on her divorce with Hrithik Roshan: I still hope they get back together | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : हृतिक रोशन व सुजैन खानला पुन्हा एकत्र पाहू इच्छितात संजय खान! वाचा, काय म्हणाले!!

मध्यंतरी हृतिक व सुजैन पुन्हा लग्न करणार, अशी बातमी आली. या बातमीवर हृतिक व सुजैन अद्याप काहीही बोललेले नाहीत. पण सुजैन खानचे डॅड संजय खान मात्र यावर बोलले. ...

Watch Video : हृतिक रोशनच्या चाहत्यांसाठी Good New, ‘क्रिश 4’ची घोषणा!! - Marathi News | Watch Video: Hrithik Roshan Krrish 4 Watch Video Good News for Hrithik Roshan Fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Watch Video : हृतिक रोशनच्या चाहत्यांसाठी Good New, ‘क्रिश 4’ची घोषणा!!

हृतिक रोशनच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. होय,‘क्रिश 4’ची घोषणा झालीय. आज ‘क्रिश 3’ला पाच वर्षे झालीत आणि नेमक्या याच मुहूर्तावर खुद्द हृतिकने ‘क्रिश 4’ची घोषणा केली. ...

सोनाक्षी सिन्हाचे 'ह्या' अभिनेत्यावर आहे क्रश - Marathi News | Sonakshi Sinha's crush on this actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाक्षी सिन्हाचे 'ह्या' अभिनेत्यावर आहे क्रश

बॉलिवूडमधील दबंग गर्ल म्हणजेच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. नुकतेच तिने आपल्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे. ...

‘सुपर 30’साठी हृतिक रोशन बनला एटिडर? - Marathi News | Has Hrithik Roshan turned an editor for Super 30? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सुपर 30’साठी हृतिक रोशन बनला एटिडर?

ताजी बातमी खरी मानाल तर, विकास बहलमुळे ‘सुपर 30’चा खोळंबा होऊ नये यासाठी हृतिकने कंबर कसली आहे.  ...

#MeToo: कंगना रानौतचा हृतिक रोशनला टोला - Marathi News | #MeToo: Kangana Ranaut taunting Hrithik Roshan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#MeToo: कंगना रानौतचा हृतिक रोशनला टोला

तनुश्री दत्ता व नाना पाटेकर वादानंतर बॉलिवूडमध्ये #MeToo मोहिमेचे वादळ आले असून यात एकानंतर मोठी नावे समोर येत आहेत. ...

#MeToo : अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानीनंतर ऋतिक रोशनने सोडली विकास बहलची साथ - Marathi News | #MeToo: After Anurag Kashyap and Vikramaditya Motwani, Hrithik Roshan leaves vikas bahl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#MeToo : अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानीनंतर ऋतिक रोशनने सोडली विकास बहलची साथ

क्वीन सिनेमासाठी नॅशनल अॅवॉर्ड जिेंकलेला दिग्दर्शक विकास बहलवर  #MeToo मोहिमे अंतर्गत कंगना राणौत आणि फँटममध्ये काम करत असलेल्या महिल्याने लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. ...