हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशन सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. सुनैनाचे मानाल तर, ती एका मुस्लिम तरूणावर प्रेम करते. पण तिच्या कुटुंबाला हे नाते मान्य नाही. खुद्द सुनैनाने अलीकडे हा खुलासा केला होता. ...
हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशन सध्या चर्चेत आहे. अलीकडे कंगना राणौतची बहीण रंगोली हिने सुनैनाबद्दल खळबळजनक खुलासा केला होता. सुनैनाचे मुस्लिम व्यक्तिवर प्रेम आहे. त्यामुळे रोशन कुटुंबाने तिचा छळ चालवला असल्याचा आरोप, रंगोलीने ट्विटरवर केला होता. ...
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन व कंगना राणौत यांच्यातील वाद बराच जुना आहे. अनेक वर्षांपासून हा वाद सुरु आहे. आता या वादाला नवी कलाटणी मिळू पाहते आहे. कंगनाची बहीण रंगोली चंदेल हिने एक धक्कादायक खुलासा केला आहे. हा खुलासा आहे, हृतिकची बहीण सुनैना रोशन हिच ...
बॉलिवूडच्या सर्वाधिक फिट स्टार्सच्या यादीत हृतिक रोशनचे नाव हमखास घेतले जाते. हृतिक त्याच्या फिटनेसबद्दल प्रचंड सजग आहे. तो रोज न चुकता जिममध्ये जातो. पण हृतिकच्या कुटुंबातील एक व्यक्ती हृतिकपेक्षाही फिटनेस फ्रिक आहे. ही व्यक्ती म्हणजे, हृतिकची आई पि ...
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याचा ‘सुपर 30’ हा आगामी सिनेमा वादात सापडण्याची चिन्हे आहेत. आयआयटीचे विद्यार्थी अविनाश बारो, विकास दास, मोनजीत डोले, धानीराम ताव यांनी ‘सुपर 30’चे प्रदर्शन रोखण्यासाठी कंबर कसली आहे. ...
चाहत्यांमध्ये न पाहिलेले फोटो पाहण्याची खूप उत्सुकता असते. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोत हृतिक रोशन दिसतो आहे आणि त्याच्यासोबत या फोटोत आणखीन काही सेलेब्स आहेत. ...