लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हृतिक रोशन

हृतिक रोशन, मराठी बातम्या

Hrithik roshan, Latest Marathi News

'वॉर २'मध्ये कियारा अडवाणीसोबत हृतिक रोशनचा रोमान्स, दोघांच्या वयात कमालीचं अंतर - Marathi News | hrithik roshan and kiara advani romance in next war 2 movie know what is age gap between them | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वॉर २'मध्ये कियारा अडवाणीसोबत हृतिक रोशनचा रोमान्स, दोघांच्या वयात कमालीचं अंतर

कियारासोबत रोमान्स करणारा हृतिक तिच्याहून किती मोठा आहे माहितीये का? ...

War 2 Trailer : 'मैं इन्सान नही, जंग का हथियार हू'; हृतिकच्या 'वॉर २'चा जबरदस्त ट्रेलर, एकदा पाहून मन भरणार नाही - Marathi News | Hrithik Roshan War 2 movie trailer starring hrithik roshan jr ntr kiara advani alia bhat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मैं इन्सान नही, जंग का हथियार हू'; हृतिकच्या 'वॉर २'चा जबरदस्त ट्रेलर, एकदा पाहून मन भरणार नाही

War 2 Trailer : 'वॉर २' सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. हृतिक रोशन आणि ज्यु. एनटीआर या दोघांचा खतरनाक अॅक्शन अवतार चर्चेत आहे ...

'वॅार २'मध्ये 'या' दोन अभिनेत्रींची स्पेशल एन्ट्री? जाणून घ्या कोण आहेत 'त्या' - Marathi News | War 2 Alia Bhatt Sharvari Wagh Cameo In Post Credit Scene Hrithik Roshan Jr Ntr's Film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वॅार २'मध्ये 'या' दोन अभिनेत्रींची स्पेशल एन्ट्री? जाणून घ्या कोण आहेत 'त्या'

'वॅार २'मध्ये सिनेमात आलिया भट आणि शर्वरी वाघ यांची स्पेशल एन्ट्री होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ...

'वॉर-२' मध्ये वाणी कपूर का नाही? अभिनेत्रीने खरं काय ते सांगूनच टाकलं; म्हणाली... - Marathi News | bollywood actress vaani kapoor reaction on why she was not part of war sequel starring hrithik roshan and jr ntr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वॉर-२' मध्ये वाणी कपूर का नाही? अभिनेत्रीने खरं काय ते सांगूनच टाकलं; म्हणाली...

'वॉर-२' हा सिनेमा २०१९ साली प्रदर्शित झालेल्या 'वॉर' चा सीक्वल आहे. ...

'सैयारा'ची भलतीच क्रेझ; अहान पांडेची होतेय हृतिक अन् रणबीरसोबत तुलना! अमिषा पटेल म्हणते.. - Marathi News | bollywood actress ameesha patel reaction on comparison of ahaan pandey with hrithik roshan and ranbir kapoor says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सैयारा'ची भलतीच क्रेझ; अहान पांडेची होतेय हृतिक अन् रणबीरसोबत तुलना! अमिषा पटेल म्हणते..

'सैयारा'ची क्रेझ पाहून अहान पांडेची होतेय हृतिक अन् रणबीरबरोबर तुलना, अमिषा पटेल प्रतिक्रिया समोर; म्हणाली... ...

छातीत अचानक दुखल्याने राकेश रोशन हॉस्पिटलमध्ये दाखल, ICU मध्ये झाले उपचार - Marathi News | hrithik roshan father Rakesh Roshan admitted to hospital big reason revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छातीत अचानक दुखल्याने राकेश रोशन हॉस्पिटलमध्ये दाखल, ICU मध्ये झाले उपचार

राकेश रोशन यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची बातमी समोर येत आहे. यामागचं मोठं कारण समोर आलंय ...

रणबीर कपूरच्या 'रामायण'मधील रावणाची भूमिका हृतिक रोशनने नाकारली, कारण आलं समोर - Marathi News | Hrithik Roshan turned down the role of Ravana in Ranbir Kapoor's 'Ramayana', the reason came to light | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरच्या 'रामायण'मधील रावणाची भूमिका हृतिक रोशनने नाकारली, कारण आलं समोर

Ramayana: नितेश तिवारी यांच्या बहुप्रतिक्षित 'रामायण' चित्रपटाबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. रामाच्या भूमिकेत रणबीर कपूर दिसणार आहे. तर रावणाची भूमिका करण्यासाठी हृतिक रोशनची निवड करण्यात आली होती पण नंतर त्याने ही भूमिका करण्यास नकार दिला. ...

प्रदर्शनापूर्वीच हृतिक रोशन- ज्युनिअर एनटीआरचा 'वॉर-२' ठरतोय हिट; कमावले इतके कोटी - Marathi News | bollywood actor hritik roshan and jr ntr war 2 movie collected 80 crores before released  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रदर्शनापूर्वीच हृतिक रोशन- ज्युनिअर एनटीआरचा 'वॉर-२' ठरतोय हिट; कमावले इतके कोटी

बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआर स्टारर 'वॉर-२' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...