म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Aishwarya Rai Wore 200 kg Real Gold Jewellery In 'Jodha Akbar' : ऋतिक रोशन आणि ऐश्वर्या राय यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या 'जोधा- अकबर' या सिनेमात ऐश्वर्याने घातलेले एकापेक्षा एक सुंदर दागिने आठवतात? बघा त्याच देखण्या दागिन्यांची खास गोष्ट... ...
Hritik Roshan-Saba Azad : हृतिक रोशन आणि सबा आझाद यांचे नाते आता कोणापासून लपलेले नाही. हे कपल रोज कोणत्या ना कोणत्या पब्लिक पार्टीत किंवा कार्यक्रमात एकत्र दिसत असते. ...
२००४ साली प्रदर्शित झालेला 'मैं हूं ना' (Main Hoon Na) हा चित्रपट शाहरुख खान(Shah Rukh Khan)च्या करिअरमधील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो. दिग्दर्शक फराह खान(Farah Khan)च्या या चित्रपटाची कथा आणि गाण्यांनी चाहत्यांची मने चांगलीच जिंकली. ...
Saba azad: इंडस्ट्रीतील सर्वात चर्चिली जाणारी जोडी म्हणून या दोघांकडे पाहिलं जातं. परंतु, हृतिकमुळे चर्चेत राहणाऱ्या सबाला मात्र त्याच्यामुळेच काम मिळणं कठीण झालं आहे. ...
Hrithik roshan: हृतिक आणि सुझैन यांचं लव्ह मॅरेज होतं. पहिल्याच नजरेत हृतिक सुझैनच्या प्रेमात पडला होता.परंतु, त्यांच्या लग्नाला १३ वर्ष पूर्ण होण्याच्या एका आठवड्यापूर्वीच या जोडीने घटस्फोट घेतला. ...