लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हाउसफुल 4

हाउसफुल 4, मराठी बातम्या

Housefull 4, Latest Marathi News

साजिद नाडियाडवाला निर्मित हाउसफुल्ल 4 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात  अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, क्रिती सॅनन, पूजा हेगडे आणि कृति खरबंदा प्रमुख भूमिकेत आहेत.
Read More
Housefull -4 मध्ये काहीशा अशा लूकमध्ये दिसणार अक्षय कुमार, सेटवरचा फोटो लीक!! - Marathi News | akshay kumars bald historical warrior look for Housefull 4 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Housefull -4 मध्ये काहीशा अशा लूकमध्ये दिसणार अक्षय कुमार, सेटवरचा फोटो लीक!!

‘हाऊसफुल 4’च्या सेटवरचा अक्षयचा एक फोटो लीक झाला आहे. त्याचा हा अवतार  अभिनेता रणवीर सिंगच्या ‘बाजीराव’ लूकशी बराच मिळताजुळता आहे. ...

'हाऊसफुल 4'चे दिग्दर्शन करणार 'ही' जोडी - Marathi News | this pair will be directed by 'Houseful 4' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हाऊसफुल 4'चे दिग्दर्शन करणार 'ही' जोडी

'हाऊसफुल 4' सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी साजिद-फरहाद या जोडीने स्वीकारली आहे. ...

‘हाऊसफुल 4’मध्ये नाना पाटेकर यांच्याजागी लागू शकते ‘या’ अभिनेत्यांपैकी एकाची वर्णी!! - Marathi News | nana patekar to be replaced by sanjay dutt or anil kapoor in housefull 4 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘हाऊसफुल 4’मध्ये नाना पाटेकर यांच्याजागी लागू शकते ‘या’ अभिनेत्यांपैकी एकाची वर्णी!!

नानांनी चित्रपट सोडल्यानंतर ‘हाऊसफुल 4’मध्ये अनिल कपूर किंवा संजय दत्त या दोघांपैकी एकाची वर्णी लागू शकते. ...

#MeToo: 'हाऊसफुल्ल 4' मधून साजिद खानपाठोपाठ नाना पाटेकरदेखील बाहेर - Marathi News | metoo tanushree dutta controversy nana patekar steps out of housefull 4 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :#MeToo: 'हाऊसफुल्ल 4' मधून साजिद खानपाठोपाठ नाना पाटेकरदेखील बाहेर

महिलांकडून गंभीर आरोप झालेल्या व्यक्तींसोबत काम न करण्याचा अक्षय कुमारचा निर्णय ...

नाना पाटेकर 'हाउसफुल 4'मध्ये करणार ही भूमिका - Marathi News | Nana Patekar plays role in 'Housefull 4' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नाना पाटेकर 'हाउसफुल 4'मध्ये करणार ही भूमिका

'हाउसफुल 4'या चित्रपटात नाना पाटेकर एका गझल गायकाची भूमिका साकारणार असल्याचे समजते आहे. ...

‘हाऊसफुल 4’मध्ये प्रेक्षकांसाठी आहे मोठ्ठे सरप्राईज, जाणून घ्या काय? - Marathi News | akshay kumar film housefull 4 has a baahubali connection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘हाऊसफुल 4’मध्ये प्रेक्षकांसाठी आहे मोठ्ठे सरप्राईज, जाणून घ्या काय?

अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ने अलीकडे १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली. आता अक्षय आपल्या आगामी चित्रपटात गुंतला आहे. हा चित्रपट म्हणजे, ‘हाऊसफुल 4’.  ...