लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हाउसफुल 4

हाउसफुल 4, मराठी बातम्या

Housefull 4, Latest Marathi News

साजिद नाडियाडवाला निर्मित हाउसफुल्ल 4 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात  अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, क्रिती सॅनन, पूजा हेगडे आणि कृति खरबंदा प्रमुख भूमिकेत आहेत.
Read More
'हाऊसफुल ४'मध्ये अक्षय कुमार दिसणार वेगळ्या अंदाजात, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | In 'Housefull 4', Akshay Kumar will appear in a different role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हाऊसफुल ४'मध्ये अक्षय कुमार दिसणार वेगळ्या अंदाजात, जाणून घ्या याबद्दल

'हाउसफुल४' ची कथा पुनर्जन्मावर आधारित असणार आहे. हा चित्रपट पुढच्या दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. ...

बॉलिवूड सोडून तेलगू सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करणार नाना पाटेकर - Marathi News | Nana Patekar will make his debut in Bollywood Telugu film industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड सोडून तेलगू सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करणार नाना पाटेकर

नाना पाटेकर तेलगू चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ...

शरद केळकर पहिल्यांदाच साकारणार ही भूमिका - Marathi News | Sharad Kelkar will play the role for the first time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शरद केळकर पहिल्यांदाच साकारणार ही भूमिका

भूमी, मोहेंजोदारो व लय भारी अशा हिंदी व मराठी चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांना भुरळ पाडणारा अभिनेता शरद केळकर हिंदी चित्रपटात दिसणार आहे. ...

जॉनी लिव्हर आणि मुलगी जॅमी या चित्रपटात झळकणार एकत्र - Marathi News | Johnny and Jamie Lever join Akshay’ Housefull 4 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॉनी लिव्हर आणि मुलगी जॅमी या चित्रपटात झळकणार एकत्र

जॅमी देखील वडिलांप्रमाणे खूप चांगल्या कॉमेडी भूमिका साकारत असून तिच्या कॉमिक टायमिंगची प्रेक्षक प्रशंसा करत आहेत. आता पहिल्यांदाच जॉनी आणि जॅमी आपल्याला एका चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहेत.  ...

'हाऊसफुल ४'चे चित्रीकरण झाले पूर्ण, लवकरच येणार भेटीला - Marathi News | 'Housefull 4' shooting completed, soon to release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हाऊसफुल ४'चे चित्रीकरण झाले पूर्ण, लवकरच येणार भेटीला

'हाऊसफुल ४'चे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले असून या चित्रपटातील कलाकारांनी ही माहिती सोशल मीडियावर दिली आहे. ...

पूजा हेगडेने 'हाऊसफुल ४'च्या संपूर्ण टीमला दिली ट्रिट - Marathi News | Pooja Hegde gave to the entire team of 'Housefull 4' Trit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पूजा हेगडेने 'हाऊसफुल ४'च्या संपूर्ण टीमला दिली ट्रिट

पूजा हेगडे साजिद नाडियादवालाचा आगामी चित्रपट 'हाऊसफुल ४'मध्ये दिसणार आहे. ...

'हाऊसफुल ४'च्या सेटसाठी जवळपास खर्च केले इतके कोटी - Marathi News | Housefull 4 sets cost Rs.20 crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हाऊसफुल ४'च्या सेटसाठी जवळपास खर्च केले इतके कोटी

'हाऊसफुल ४' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार, बॉबी देओल, रितेश देशमुख, क्रिती सेनॉन, पूजा हेगडे व क्रिती खरबंदा हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ...

हाऊसफुल्ल 4 च्या सेटवर ज्युनिअर आर्टिस्टवर सामूहिक अत्याचार - Marathi News | female junior artist molested at the set of HouseFull 4 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हाऊसफुल्ल 4 च्या सेटवर ज्युनिअर आर्टिस्टवर सामूहिक अत्याचार

चित्रकूट स्टुडिओमध्ये गुरुवारी रात्री ही घटना घडली आहे.  ...