OYO files for bankruptcy: कॉन्क्लेव हॉटेलची मालकी असलेल्या कॉन्क्लेव इन्फ्राटेकने नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलच्या अहमदाबाद ब्रँचमध्ये दावा दाखल केला आहे. हे हॉस्पिटल ओयोने चालविण्यास घेतले होते. ...
या परप्रांतीय कामगारांना मागच्यावेळी गाव गाठण्यासाठी चक्क प्रत्येकी वीस हजार रुपये मोजावे लागले. त्यामुळे आता निघावं की थांबावं या द्विधा मनस्थितीत ते अडकले आहेत. ...