जिल्ह्यातील जमावबंदी आणि ओमायक्रॉनबाबतच्या निर्बंधामुळे नववर्षाच्या स्वागतावर मर्यादा आल्या आहेत. शासनाच्या नियमांचे पालन करत कोल्हापूरकरांनी थर्टी फर्स्टच्या पार्टीचे नियोजन केले आहे. ...
Crime News : राग येऊन हॉटेल मालक रघुनंदन जैयस्वाल याने तोंडावर ठोसा मारून सुनील याचा दात पाडल्या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ...
अंबड-लिंकरोडवरील एका हॉटेलमध्ये खोली बघण्यासाठी जाताना पहिल्या मजल्यावरून एका युवकाचा खाली कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली आहे. ...
मुंबई लगतच्या वाकोला परिसरात एका हॉटेलच्या कॅशियरला पोलीस अधिकाऱ्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नागराळे यांनी आरोपी अधिकाऱ्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत. ...
नववर्षाच्या रात्री कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा रस्त्यांवर चोख बंदोबस्त असतो. या रात्री सर्वाधिक ड्रंक ॲन्ड ड्राईव्हच्या केसेस केल्या जातात. त्यामुळे पोलीस कारवाई टाळण्यासाठी अनेक जण संपूर्ण रात्रच बाहेर घालविण्याचे नियोजन करतात. यं ...
पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल वैशालीचे (Vaishali Restaurant Pune) मालक जगन्नाथ शेट्टी (Jagannath Shetty) यांचं वृद्धापकाळानं निधन झालं आहे. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ...