उदगीर तालुक्यातील वाढवणा पाटी येथील मैत्री लंच हाेम या ढाब्यावर अवैध दारूविक्रीबराेबरच विनापरवाना दारू पिणाऱ्यांची वर्दळ असल्याची माहिती खबऱ्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्य पथकाला दिली. या माहितीच्या आधारे उत्पादन शुल्कच्या उदगीर आणि लातूर येथील प ...