Jara Hatke: जेव्हा आपण कुटुंब किंवा जोडीदाराबरोबर बाहेर फिरायला जातो तेव्हा थांबण्यासाठी सर्वसाधारणपणे हॉटेलमध्ये खोली बुक केली जाते. ती निवडताना ती जागा चांगली असेल याची काळजी घेतली जाते. मात्र अनेकदा बुकिंगनंतर काही परिस्थितीमुळे बुकिंग रद्द करावे ...