जीएसटी दर कमी केल्यानंतरही हॉटेल्सकडून मात्र दर कमी करण्यात आले नसल्याने सरकार कारवाई करण्याच्या तयारीत आहे. दर जसेच्या तशे ठेवून ग्राहकांची फसवणूक करत लुबाडणा-या हॉटेल्सवर नफाखोरी विरोधी तरतुदीअंतर्गत कारवाई करण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. ...
हॉटेलमधील जेवणावर आकारण्यात येणारा १२ व १८ टक्के कर १५ नोव्हेंबरपासून ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याच्या घोषणेची अधिसूचना (नोटीफिकेशन) जारी केली नसल्याने बुधवारपासून नेमका किती टक्के कर आकारायचा या संभ्रमावस्थेत हॉटेल व्यवसायिक सापडले आहेत ...
सर्व हॉटेलचालकांना पाच टक्के जीएसटी आकारण्याचा आदेश देण्यात आला असून, त्यापेक्षा जास्त जीएसटी आकारल्यास कारवाई करण्याचा इशारा गिरीश बापट यांनी दिला आहे ...
अकोला : गोरक्षण मार्गावरील महावितरणचे कार्यालय ते लक्ष्मी ट्रेडर्सपर्यंत तयार झालेला बॉटल नेक दूर करण्यासाठी महापालिकेने गजराज चालवून हा मार्ग रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली. ज्या वेगाने ही कारवाई सुरू झाली होती, ती गती आता थंडावली आहे. ...