लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉटेल

हॉटेल

Hotel, Latest Marathi News

मुंबईत बँडस्टँडवर उभे राहणार भव्य हॉटेल, 31 व्या मजल्यावर स्वीमिंग पूल - Marathi News | The magnificent hotel standing on the bandstand in Mumbai, the swimming pool on the 31st floor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत बँडस्टँडवर उभे राहणार भव्य हॉटेल, 31 व्या मजल्यावर स्वीमिंग पूल

वांद्रयात बँडस्टँड येथील प्रसिद्ध सी रॉक हॉटेलच्या जागेवर लवकरच भव्य हॉटेल उभे राहणार आहे. मुंबईत 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेत सी रॉक हॉटेल उद्धवस्त झाले होते. ...

हॉटेल आणि रेस्टॉरंट पाण्याची बाटली MRP पेक्षा जास्त दराने विकू शकतात - सर्वोच्च न्यायालय - Marathi News | Hotels and restaurants can sell water bottles at a higher rate than MRP says Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हॉटेल आणि रेस्टॉरंट पाण्याची बाटली MRP पेक्षा जास्त दराने विकू शकतात - सर्वोच्च न्यायालय

हॉटेल आणि रेस्टॉरंट मिनरल वॉटर अर्थात बादली बंद पाणी आणि इतर खाण्याचे हवाबंद पदार्थ एमआरपीपेक्षा जास्त दराने विकू शकतात असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. ...

अस्वच्छ हॉटेलची माहिती लोकहितविरोधी! : एफडीए; व्यापक लोकहीत नसल्याचे सांगितले - Marathi News | Unclean Hotel Information can't publish! : FDA; Said that there is no comprehensive publicity | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अस्वच्छ हॉटेलची माहिती लोकहितविरोधी! : एफडीए; व्यापक लोकहीत नसल्याचे सांगितले

अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) कोणत्या हॉटेल्सवर अस्वच्छतेच्या कारणांवरुन कारवाई केली याची माहिती देण्यास नकार दिला आहे. ...

नागपूर बसस्थानकनजीकच्या हॉटेलमध्ये देहव्यवसाय , रशियन बालांना अटक - Marathi News | In the hotel of Nagpur near bus station PITA raid, Russian girls found | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर बसस्थानकनजीकच्या हॉटेलमध्ये देहव्यवसाय , रशियन बालांना अटक

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने बुधवारी रात्री गणेशपेठच्या एका हॉटेलवर धाड टाकून रशियन युवतींकडून देहव्यापार करून घेणाऱ्या जॉन मिलन (३४) रा. खलाशी लाईन या दलालास अटक केली आहे. ...

आजार असूनही ही तरुणी मुंबईत चालवते स्वत:चा कॅफे - Marathi News | Despite the illness, the girl runs her own café in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आजार असूनही ही तरुणी मुंबईत चालवते स्वत:चा कॅफे

आपण कायम आपल्याकडे काय नाही याचा विचार करत राहतो आणि जे आहे त्याकडे दुर्लक्ष करतो. ...

हॉटेल,बारच्या नुतनीकरणातील पोलिसांचा अडथळा दूर, ‘एनओसी’ची गरज नाही, गृह विभागाचा निर्णय - Marathi News | No barrier to police in hotel, bar renewal, no NOC, Home Department decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हॉटेल,बारच्या नुतनीकरणातील पोलिसांचा अडथळा दूर, ‘एनओसी’ची गरज नाही, गृह विभागाचा निर्णय

वस्तू सेवा कराच्या(जीएसटी)जाचक अटीमुळे काहीस्या अडचणीत सापडलेल्या राज्यातील हॉटेल, बार, परमिटरुम व रेस्टॉरंटच्या मालकासाठी एक खुशखबर आहे. ...

नाताळनिमित्त गोव्यातील हॉटेल बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर - Marathi News | On the way to the completion of a hotel booking in Goa on Christmas Day | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नाताळनिमित्त गोव्यातील हॉटेल बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर

पुढील महिन्यात डिसेंबरात ख्रिस्ती बांधवांचा साजरा होणारा नाताळ तसेच त्यानंतर येणाऱ्या नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील हॉटेल्स बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर आहेत. ...

सांताक्रूझमधील पंचतारांकित हॉटेलमधून दोन लाख लंपास - Marathi News | Two lakh lamps from the five star hotel in Santa Cruz | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सांताक्रूझमधील पंचतारांकित हॉटेलमधून दोन लाख लंपास

एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आलेल्या ६४ वर्षांच्या अनिवासी भारतीयाची, दोन लाखांची रोकड लंपास झाल्याप्रकरणी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...