उघड्यावर अन्न शिजवणे, काळवंडलेल्या टेबल-खुर्च्यावर ग्राहकांना खायला देणे, पिण्याचे रिकामे झालेले ग्लास न धुताच तसेच भरुन पुन्हा पाणी पुरविणे, असा किळसवाणा प्रकार संत्रा मार्केटकडील बहुतांश हॉटेल्समध्ये पाहावयास मिळाला. ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टी ...
अग्निशमन विभागावर ठपका ठेवणाºया हॉटेलवाल्यांनी एनओसी तयार असतांना देखील अद्यापही ताब्यातच घेतल्या नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे ३१ मार्च पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास या हॉटेलवाल्यांवर पुन्हा कारवाईची टांगती तलावर उभी राहिली आहे. ...
पालिकेने नोटीस देऊनही अग्निशमनाची कार्यवाही न करणाºया ८६ पैकी ३६ हॉटेल व बार सील होताच त्याविरोधात हॉटेल आणि बारमालकांनी पुराकलेला बंद बुधवारी मागे घेण्यात आला. ...
ठाण्यातील सुमारे ५०० हॉटेल व्यावसायिकांनी पुकारलेला बंद अखेर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मागे घेण्यात आला आहे. आयुक्तांनी पॅनेल्टी चार्जेस कमी करण्याचे आश्वासन दिल्याने हा बंद मागे घेण्यात आला. ...
अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला नसलेली हॉटेल बार सील करण्याची कारवाई महापालिकेने सुरु केली आहे. त्यानुसार आतापर्यंत ३६ हॉटेल, बार सील करण्यात ओ आहेत. परंतु अग्निशमन दलाच्या जाचक त्रासाला कंटाळून शहरातील ५०० हॉटेल, बारवाल्यांनी आज अचानक दुपारी चार वाज ...
भिवंडी : मित्रमंडळीचे वाढदिवस असो की कुटूंबातील सदस्यांचा मुड असो हल्ली रस्त्यालगत झालेल्या मोकळ्या-ढाकळ्या ढाब्यावर रात्रीच्या वेळी खवय्यांची रिघ लागलेली दिसत आहे. गेल्या काही वर्षात ढाबा संस्कृतीने खवय्यांना आकर्षीत केल्याने रात्रीच्या मोकळ्या आभाळ ...
आग प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी न करणा-या ८६ पैकी १३ हॉटेल सील करण्याची कारवाई ठाण्याच्या अग्निशमन दलाने रविवारी ठाणे शहरात केली. या कारवाईने हॉटेल मालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत ...