CoronaVirus Marathi News and Live Updates: म्युकोरमायकोसिसनंतर आता बेल्स पॉल्सीचा सर्वाधिक धोका पाहायला मिळत आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत याचे अधिक रुग्ण आढळून आले आहेत. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटनंतर आता आणखी एक व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. कोरोनाचा एटा व्हेरिएंट (Eta variant) आढळला आहे. ...
Risk of black fungus by repeatedly taking swab samples to test for covid : देशात ब्लॅक फंगसचा कहर पाहायला मिळत आहे. सातत्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येने प्रशासनाच्या चिंतेत भर टाकली आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांमध्ये ब्रेन हॅमरेजसारख्या भयंकर आजारांचा धोका वाढत असल्याची माहिती आता समोर आली आहे. ...