संबंधित विभागात गेल्यावर डॉक्टरच उपस्थित नसल्याने थोडा वेळ थांबावे लागेल, असे अविनाश यांना सांगण्यात आले. तिथेही बराच वेळ गेला. अखेरीस अविनाश यांनी रुग्णालयातच प्राण सोडले. ...
धर्मादाय रुग्णालयांमध्ये दर्शनी भागात फलक लावून त्यात धर्मादाय पद्धतीचे किती रुग्ण दाखल आहेत, किती जागा रिकाम्या आहेत, याची माहिती देणे बंधनकारक आहे. परंतु बहुतांश रुग्णालयांत असे फलक दिसत नाहीत. ...
संतोष भिसे सांगली : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवतीच्या मृत्यूनंतर सांगली जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयांच्या रुग्णसेवेविषयीदेखील प्रश्न उपस्थित झाले आहेत. ... ...