लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

पिंपरीतील D.Y. पाटील रुग्णालय बाॅम्बने उडवण्याची धमकी; पोलिसांची धावाधाव, शहरात खळबळ - Marathi News | D.Y. in Pimpri. Threat to bomb Patil Hospital; Police rush, excitement in the city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीतील D.Y. पाटील रुग्णालय बाॅम्बने उडवण्याची धमकी; पोलिसांची धावाधाव, शहरात खळबळ

दहशतवादी संघटनांचा काही संबंध आहे का? ई-मेल कुठून आणि केला, धमकी कुणी कशासाठी दिली, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू ...

"तुम्हा सर्वांना उडवून टाकेन..."; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने हॉस्पिटल उडवून देण्याची धमकी - Marathi News | faridabad private hospital threat received from name of lawrence bishnoi gang in haryana | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"तुम्हा सर्वांना उडवून टाकेन..."; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने हॉस्पिटल उडवून देण्याची धमकी

फरिदाबादमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने सेक्टर ८ मध्ये असलेलं खासगी रुग्णालय उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे ...

हलगर्जीपणामुळे चिमुकल्‍याचा मृत्यू; डाॅक्‍टर, परिचारिकांवर गुन्‍हा दाखल - Marathi News | Infant death due to negligence; Crime filed against doctors, nurses | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हलगर्जीपणामुळे चिमुकल्‍याचा मृत्यू; डाॅक्‍टर, परिचारिकांवर गुन्‍हा दाखल

ससून रुग्‍णालयातील समितीच्‍या अहवालात उपचारात हलगर्जीपणा झाल्‍याचे निष्‍पन्‍न झाले. त्यानंतर तीन डॉक्‍टरांसह दोन परिचारिकांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला. ...

भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार - Marathi News | begusarai fake hospital scandal bihar doctor operation woman after watching youtube patient die | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार

डॉक्टरने यूट्यूबवर व्हिडीओ पाहून एका महिलेचं ऑपरेशन केलं. ऑपरेशननंतर २४ तासांनी महिलेचा मृत्यू झाला. ...

Video: फटाक्यांच्या धुरामुळे दुचाकींची समोरासमोर धडक; ४ जण जखमी, उरुळी कांचनमधील घटना - Marathi News | Two-wheelers collide head on due to firecracker smoke 4 people injured incident in Uruli Kanchan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: फटाक्यांच्या धुरामुळे दुचाकींची समोरासमोर धडक; ४ जण जखमी, उरुळी कांचनमधील घटना

फटाक्यांमुळे रस्ता पूर्णपणे धुरमय झाल्याने समोरून येणाऱ्या दुचाकींना काही दिसले नाही, हा भीषण अपघात घडला ...

मेडिकल कॉलेजमध्ये मृतदेहाचा सन्मान सोहळा रंगतो तेव्हा... - Marathi News | Medical Education: When the funeral ceremony takes place in the medical college... | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मेडिकल कॉलेजमध्ये मृतदेहाचा सन्मान सोहळा रंगतो तेव्हा...

Medical Education: मृतदेहाचे आभार मानण्याचा सोहळा, ऐकायला थोडे अवघड वाटेल. पण, हेच सत्य आहे. होय मृतदेहाचा सन्मान सोहळा देशातील काही निवडक वैद्यकीय  महाविद्यालयांत आयोजित केला जातो. ...

Video - इथे ओशाळली माणुसकी! पतीच्या मृत्यूनंतर गरोदर पत्नीने साफ केला रुग्णालयातील बेड - Marathi News | pregnant woman cleaned her dead husband bed in dindori hospital video people anger erupted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - इथे ओशाळली माणुसकी! पतीच्या मृत्यूनंतर गरोदर पत्नीने साफ केला रुग्णालयातील बेड

एका गरोदर महिलेला तिच्या पतीच्या मृत्यूनंतर हॉस्पिटलच्या बेडची साफसफाई करायला सांगितली. ...

Indapur Accident: एसटी चालकाचे नियंत्रण सुटले; इंदापूरात भीषण अपघात, 15 प्रवासी जखमी - Marathi News | ST driver lost control; Fatal accident in Indapur, 15 passengers injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Indapur Accident: एसटी चालकाचे नियंत्रण सुटले; इंदापूरात भीषण अपघात, 15 प्रवासी जखमी

एसटीचे मोठे नुकसान झाले असून १५ प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...