लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट - Marathi News | fire was caused by spark from the switch board report of the committee formed on jhansi fire incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट

आगीच्या घटनेत १० नवजात बाळांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या समितीचा रिपोर्ट आता तयार झाला आहे. ...

मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला - Marathi News | dead patients eye goes missing at patna nmch hospital doctors say rat gnawed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला

हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाचा डोळा त्याच्या मृत्यूनंतर गायब झाल्याचं आढळून आलं. हा प्रकार मृताच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी एकच गोंधळ घातला. ...

आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video - Marathi News | jhansi medical college incident cradling newborns nursing staff mothers screamed heart wrenching video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video

नवजात बालकांच्या एनआयसीयू वॉर्डमध्ये अचानक लागलेल्या आगीने १० चिमुकल्यांचा मृत्यू झाला. अनेक कुटुंबात शोककळा पसरली आहे. या अपघातात १७ मुलं जखमी झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...

भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं? - Marathi News | jhansi fire incident eyewitness says nurse lit matchstick to connect pipe of oxygen cylinder ward caught fire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?

आधी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं म्हटलं जात होतं मात्र आता वेगळीच माहिती समोर येत आहेत. ...

"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो - Marathi News | jhansi medical college fire pain of the victim familes mother lost her first child | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो

रुग्णालयातील शिशु वॉर्डमध्ये शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या दुर्घटनेत १० चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला. तर ३७ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ...

झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू - Marathi News | Jhansi Hospital Fire : 10 newborn babies killed, over 35 rescued; CM Yogi orders probe. What happened? Maharani Laxmibai Medical College in Jhansi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू

Jhansi Hospital Fire : या आगीत दहा मुलांचा मृत्यू झाला असून १६ जण गंभीर जखमी झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळत आहे.  ...

'जो घेणार पुणेकरांच्या आरोग्याचा भार, तोच होणार आमदार', सद्यस्थितीत आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा - Marathi News | Pune: 'Whoever takes the burden of the health of the Pune people, he will be the MLA', currently the health system is thirteen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'जो घेणार पुणेकरांच्या आरोग्याचा भार, तोच होणार आमदार', सद्यस्थितीत आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा

दर्जेदार आरोग्य सेवा-सुविधा उपलब्ध करणे, सर्व प्रकारच्या औषधांची पुरेशी उपलब्धता असणे आणि रुग्णांना ती मोफत उपलब्ध करून देणे आवश्यक ...

भीषण! गाझामधील शाळा-रुग्णालयावर IDF चा मोठा हवाई हल्ला; २४ तासांत ४७ जणांचा मृत्यू - Marathi News | israel defence forces killed 47 palestinians airstrike on hospital and school in gaza strip | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण! गाझामधील शाळा-रुग्णालयावर IDF चा मोठा हवाई हल्ला; २४ तासांत ४७ जणांचा मृत्यू

इस्रायलने पुन्हा एकदा कहर केला आहे. सात महिन्यांत आठव्यांदा इस्रायलने मध्य गाझा येथील अल-अक्सा हॉस्पिटलवर बॉम्बहल्ला केला. ...