लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

Marburg Virus : डोकेदुखी, ताप आणि डोळ्यांतून येतंय रक्त! १७ देशांमध्ये अलर्ट, 'या' व्हायरसमुळे १५ जणांचा मृत्यू  - Marathi News | What Is Bleeding Eye virus, Marburg virus That Has Killed 15 In Rwanda So Far, know about symptoms treatment vaccine | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :डोकेदुखी, ताप आणि डोळ्यांतून येतंय रक्त! १७ देशांमध्ये अलर्ट, 'या' व्हायरसमुळे १५ जणांचा मृत्यू 

Marburg Virus : या व्हायरसचा धोका पाहता जवळपास १७ देशांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. ...

धक्कादायक! व्हॉटसॲपवर औषध सुचवणे पडले महागात! रुग्णाने गमावला जीव, डॉक्टरला ३ लाखांचा दंड - Marathi News | Shocking Recommending medicine on WhatsApp is expensive Patient lost his life, doctor fined 3 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! व्हॉटसॲपवर औषध सुचवणे पडले महागात! रुग्णाने गमावला जीव, डॉक्टरला ३ लाखांचा दंड

चुकीच्या औषधांमुळे रुग्णाला आपला जीव हकनाक गमवावा लागला ...

बस पाणी मारुन स्वच्छ करताना बसला शॉक; विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचालकाचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Bus shock while cleaning the bus with water Unfortunate death of a bus driver transporting students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बस पाणी मारुन स्वच्छ करताना बसला शॉक; विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचालकाचा दुर्दैवी मृत्यू

चालक बस पाणी मारुन स्वच्छ करत असताना बसमधील काॅम्प्रेसरमधील वायरमधून विजेचा धक्का त्यांना बसला ...

कंटेनर व कारची धडक; कंटेनर दोन पुलांच्या मध्ये गेला, दोन जण गंभीर जखमी - Marathi News | Container and car collision The container went between two bridges seriously injuring two people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कंटेनर व कारची धडक; कंटेनर दोन पुलांच्या मध्ये गेला, दोन जण गंभीर जखमी

नसरापूर उड्डाणपूल संपताना येणाऱ्या पुलाचे काम अनेक वर्षे रखडल्याने येथे नेहमी अपघात होत असतात ...

गतिरोधकावरून दुचाकी उडून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू; निगडी भागातील घटना - Marathi News | 15 year old boy dies after two wheeler flies over traffic jam Incidents in Nigdi area | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गतिरोधकावरून दुचाकी उडून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू; निगडी भागातील घटना

मुलाच्या डोक्याला, दोन्ही पायांना, हातांना, कंबरेला मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता ...

PMJAY-Scam : पंतप्रधान जन आरोग्य योजनेत मोठी फसवणूक! पैसे कमावण्यासाठी १८ वर्षाच्या मुलाची अँजिओप्लास्टी! - Marathi News | Khyati Hospital PMJAY-Scam: pm jan arogya yojana fraud 18 year old made to undergo angioplasty, 2 CEOs under investigation for multi-crore fraud | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM जन आरोग्य योजनेत मोठी फसवणूक! पैसे कमावण्यासाठी १८ वर्षाच्या मुलाची अँजिओप्लास्टी!

Khyati Hospital PMJAY-Scam : गुजरातमध्ये पंतप्रधान-जन आरोग्य योजनेतील फसवणुकीचे प्रकरण समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. ...

रुग्णालयांत रुग्णांची डिजिटल नोंदणी कधी सुरू होणार ?; डॉक्टरांचा संतप्त सवाल - Marathi News | When will digital patient registration start in hospitals?; asked the doctor angrily | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रुग्णालयांत रुग्णांची डिजिटल नोंदणी कधी सुरू होणार ?; डॉक्टरांचा संतप्त सवाल

एचएमआयएस यंत्रणा सुरू करण्यासाठी प्रत्येक रुग्णालयाला मोठा खर्च करावा लागणार आहे. मात्र, तो रुग्णालय प्रशासन करणार की शासन, असा प्रश्न आहे. ...

खळबळजनक! गुजरातमध्ये सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांची मुद्दाम केली अँजिओप्लास्टी - Marathi News | gujarat 7 hospitals faced de empanelment for unnecessary angioplasty to take advantage of pmjay scheme | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! गुजरातमध्ये सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांची मुद्दाम केली अँजिओप्लास्टी

गुजरातमध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना-मुख्यमंत्री अमृतम (PMJAY-MA) योजनेचा गैरवापर केल्याप्रकरणी सात रुग्णालयांवर कारवाई करण्यात आली आहे. ...