लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

GBS: जीबीएसच्या आतापर्यंत १५२ रुग्णांना डिस्चार्ज; एकूण रुग्णसंख्या २१२ - Marathi News | 152 GBS patients discharged so far; total number of patients 212 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :GBS: जीबीएसच्या आतापर्यंत १५२ रुग्णांना डिस्चार्ज; एकूण रुग्णसंख्या २१२

सध्या ३२ रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत असून, १६ रुग्ण व्हेंटिलेटवर असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे ...

सोनिया गांधी यांची प्रकृती अचानक खालावली, दिल्लीतील गंगा राम रुग्णालात दाखल - Marathi News | Congress leader sonia gandhi health update admitted to Gangaram Hospital in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया गांधी यांची प्रकृती अचानक खालावली, दिल्लीतील गंगा राम रुग्णालात दाखल

डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे आणि उद्या अर्थात शुक्रवारी (२१ फेब्रुवारी २०२५) त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो. डिसेंबर २०२४ मध्ये सोनिया गांधी ७८ वर्षांच्या झाल्या आहेत. ...

छत्रपती संभाजीनगरात घाटी, जिल्हा रुग्णालयात परिचारिकांचे काम बंद आंदोलन - Marathi News | Nurses strike at Chhatrapati Sambhajinagar's district and ghati hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात घाटी, जिल्हा रुग्णालयात परिचारिकांचे काम बंद आंदोलन

या आंदोलनामुळे रुग्णालयातील सेवा विस्कळीत होत आहेत. ...

मंगळवार पेठेतील २ एकर जागेवर कर्करोग रुग्णालय उभारावे; ‘भाजप’च्या माजी नगरसेवकांची फडणवीसांकडे मागणी - Marathi News | A cancer hospital should be built on 2 acres of land in Mangwar Peth; Former BJP corporators demand from Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंगळवार पेठेतील २ एकर जागेवर कर्करोग रुग्णालय उभारावे; ‘भाजप’च्या माजी नगरसेवकांची फडणवीसांकडे मागणी

२ एकर जागा खासगी विकासकाला पोटभाडेकरारावर देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना झाल्याचा आरोप आहे ...

आरोग्य अधिकारी घेताहेत नोकरीचे पहिले केंद्र दत्तक; प्रकाश आबिटकरांची आगळीवेगळी संकल्पना - Marathi News | Health officers are taking up the first job center adoption Prakash Abitkar's unique concept | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरोग्य अधिकारी घेताहेत नोकरीचे पहिले केंद्र दत्तक; प्रकाश आबिटकरांची आगळीवेगळी संकल्पना

सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी एक आगळीवेगळी संकल्पना राबविण्याचे ठरविले आहे. ...

मंगेशकर हॉस्पिटलला बांधकामासाठी जमीन, मंत्रिमंडळाची मान्यता - Marathi News | Cabinet approves land for construction of Mangeshkar Hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंगेशकर हॉस्पिटलला बांधकामासाठी जमीन, मंत्रिमंडळाची मान्यता

या ट्रस्टला हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटरसाठी एरंडवणा येथे जमीन देण्यात आली आहे. ...

रतन टाटांनी अखेरचा श्वास घेतलेल्या हॉस्पिटलचं नाव बदलणार? टाटा समुहाची ५०० कोटींची गुंतवणूक - Marathi News | why tata group is investing rs 500 crore into mumbai breach candy hospital | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रतन टाटांनी अखेरचा श्वास घेतलेल्या हॉस्पिटलचं नाव बदलणार? टाटा समुहाची ५०० कोटींची गुंतवणूक

Tata investment in Breach Candy Hospital : दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांनी अखेरचा श्वास घेतलेल्या रुग्णालयात टाटा समुहाने मोठी गुंतवणूक केली आहे. टाटा आता रुग्णालयाचे सर्वात मोठे भागीदार बनले आहे. ...

भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी नर्सिंग केअरसाठी ठाण्यातील रुग्णालयामध्ये दाखल - Marathi News | Former Indian cricketer Vinod Kambli admitted to Thane hospital for nursing care | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी नर्सिंग केअरसाठी ठाण्यातील रुग्णालयामध्ये दाखल

Vinod Kambli : सध्या त्याची प्रकृती ठीक असल्याचे स्पष्टीकरणही ठाकूर यांनी दिले ...