रिसेप्शनिस्ट मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रंजीत यांना शुक्रवारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. ...
रिसेप्शनिस्ट तरुणीने गोकुळ झाच्या वहिनीच्या कानशिलात लगावली म्हणून त्याने मारहाण केली, असा आरोप झा कुटुंबाने केला तरी याबाबत अद्याप पोलिस ठाण्यात तक्रार केलेली नाही. ...