राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
Kolhapur: इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात ४० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नर्सिंग कॉलेज (परिचर्या प्रशिक्षण केंद्र) सुरू करण्यास राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मंगळवारी मान्यता दिली. याबाबत आमदार राहुल आवाडे यांनी प्रयत्न केले ...
PM Modi at Bageshwar Dham: "बंधूंनो, आजकाल काही नेत्यांचा एक गट तयार झाला आहे, जे धर्माची खिल्ली उडवतात. हिंदूंच्या श्रद्धांचा द्वेष करतात. आपल्या श्रद्धा, संस्कृती आणि मंदिरांवर हल्ला करतात आणि आपल्या सणांबद्दल आणि परंपरांबद्दल अपशब्द बोलत असतात." ...