लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

क्रूरपणे मारहाण झालेल्या ‘माउली’चा तेराव्या दिवशी मृत्यू - Marathi News | 'Mauli', who was brutally beaten, dies on the thirteenth day | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :क्रूरपणे मारहाण झालेल्या ‘माउली’चा तेराव्या दिवशी मृत्यू

साेलापूर येथील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू हाेते. मात्र, ‘माउली’ची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. १६ मार्चला त्याचा मृत्यू झाला अन् गिरी कुटुंबासह संपूर्ण दुधाेडी गावावर शाेककळा पसरली. ...

'कोब्रा' चावल्यानंतर युवकाने सापाला मारून टाकलं, मग पिशवीत घेऊन थेट हॉस्पिटल गाठलं... - Marathi News | Odisha Youth Ajit Karmakar arrived at Udala hospital with a dead cobra after being bitten three to four times | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कोब्रा' चावल्यानंतर युवकाने सापाला मारून टाकलं, मग पिशवीत घेऊन थेट हॉस्पिटल गाठलं...

जेव्हा अजित कर्मकार उडाला येथील हॉस्पिटलमध्ये पोहचला तेव्हा त्याच्या शरीरात विष पसरण्याचे लक्षण दिसत होते. ...

अग्नितांडव! आयसीयूतील AC चा स्फोट झाल्याने भीषण आग; खिडक्या तोडून रुग्णांना काढलं बाहेर - Marathi News | gwalior kamalaraja hospital icu ac blas triggers fire panic in labor roo windows broken for patient evacuation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्नितांडव! आयसीयूतील AC चा स्फोट झाल्याने भीषण आग; खिडक्या तोडून रुग्णांना काढलं बाहेर

एअर कंडिशनरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे स्फोट झाला. यानंतर काही वेळातच आग पसरली. ...

वरंधा घाटात एसटी बस 40 फूट खोल दरीत कोसळली; ४ जण गंभीर जखमी - Marathi News | ST bus falls into 40 feet deep gorge at Varandha Ghat 4 people seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वरंधा घाटात एसटी बस 40 फूट खोल दरीत कोसळली; ४ जण गंभीर जखमी

बसमध्ये एकूण 18 प्रवासी प्रवास करत होते, बस दरीतील एका झाडाला अडल्यानं मोठी दुर्घटना टळली ...

खळबळजनक दावा! ८ कलश, मानवी केस, हाडे अन् कवटी...; लीलावती हॉस्पिटलमध्ये काळी जादू - Marathi News | Sensational claim over black magic at Lilavati Hospital by parambir Singh | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक दावा! ८ कलश, मानवी केस, हाडे अन् कवटी...; लीलावती हॉस्पिटलमध्ये काळी जादू

एक लाख लोकांची होणार तपासणी; मुख्यमंत्री सावंत यांची माहिती - Marathi News | one lakh people will be tested said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एक लाख लोकांची होणार तपासणी; मुख्यमंत्री सावंत यांची माहिती

टाटा मेमोरियल इस्पितळ व ऑक्सफर्ड विद्यापीठाशी करार ...

महात्मा फुले योजनेसाठी ११६२ कोटी मंजूर; राज्यभरातील रुग्णालयांचा कोंडलेला श्वास झाला मोकळा - Marathi News | The government finally approved a fund of Rs 1162 crore for the outstanding bills of the Mahatma Phule Jan Arogya Yojana. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महात्मा फुले योजनेसाठी ११६२ कोटी मंजूर; राज्यभरातील रुग्णालयांचा कोंडलेला श्वास झाला मोकळा

सांगली : महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या थकीत बिलांपोटी अखेर शासनाने १,१६२ कोटी ०८ लाख ६३ हजार ३२१ रुपयांच्या निधीला ... ...

सरकारी इस्पितळांत मारेकरी टोळ्यांची घुसखोरी - Marathi News | Article on Purchase of fake medicines in government hospitals in Maharashtra Who is involved in buying this | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सरकारी इस्पितळांत मारेकरी टोळ्यांची घुसखोरी

बनावट औषधे तयार करणाऱ्या टोळ्यांना जेरबंद कसे करावे? राज्यातल्या सरकारी इस्पितळात बनावट औषधे खरीदण्यात कुणाकुणाचे हात गुंतले आहेत? ...