लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

जाणीवपूर्वक कुत्र्याला मोकळे सोडले; ९ वर्षाच्या मुलीवर सोसायटीत हल्ला; मालकाविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Dog deliberately released; 9-year-old girl attacked in society; Case registered against owner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जाणीवपूर्वक कुत्र्याला मोकळे सोडले; ९ वर्षाच्या मुलीवर सोसायटीत हल्ला; मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

कुत्र्याने चावा घेतल्याने ती जखमी झाली असून बाणेरच्या रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर ८ इंजेक्शन्स देण्यात आली. ...

बेकायदा गॅस भरणे अंगलट आले; अचानक गॅस गळतीने स्फोट, दोघे जखमी, धायरीतील दुकानात दुर्घटना - Marathi News | Illegal gas filling backfires; explosion due to sudden gas leak, two injured, accident at shop in Dhaire | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बेकायदा गॅस भरणे अंगलट आले; अचानक गॅस गळतीने स्फोट, दोघे जखमी, धायरीतील दुकानात दुर्घटना

मोठ्या सिलिंडरमधून लहान सिलिंडरमध्ये गॅस भरण्याचे काम सुरू असताना सोमवारी रात्री अचानक गॅस गळती झाली आणि स्फोट झाला ...

सांगलीत वंचितच्या कार्यकर्त्यांनी खासगी रुग्णालय फोडले, पोलिसांनी १७ जणांना घेतले ताब्यात - Marathi News | Vanchit activists vandalize a private hospital in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत वंचितच्या कार्यकर्त्यांनी खासगी रुग्णालय फोडले, पोलिसांनी १७ जणांना घेतले ताब्यात

हातात हॉकी स्टीक घेतलेले कार्यकर्ते दिसेल त्या साहित्याची तोडफोड करत सुटले होते ...

कोरोना सौम्य स्वरूपाचा, मात्र श्वसन आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ, आरोग्य यंत्रणांनी तयारीत कसूर न करता काम करावे - Marathi News | Corona is mild, but there is an increase in patients with respiratory diseases health systems should work without lapses in preparation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोना सौम्य स्वरूपाचा, मात्र श्वसन आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ, आरोग्य यंत्रणांनी तयारीत कसूर न करता काम करावे

सध्याच्या कोरोना विषाणू सौम्य प्रकाराचा असून असून, ताप, खोकला व घशातील खवखव अशी सौम्य लक्षणे आढळून येत आहेत ...

सावधान...! पुन्हा हातपाय पसरतोय कोरोना, मृतांचा आकडा 28 वर पोहोचला; सक्रिय रुग्णांचा आकडा 4000 च्या जवळ - Marathi News | Corona is spreading again, death toll reaches 28; number of active patients nears 4000 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सावधान...! पुन्हा हातपाय पसरतोय कोरोना, मृतांचा आकडा 28 वर पोहोचला; सक्रिय रुग्णांचा आकडा 4000 च्या जवळ

Coronavirus Outbreak in India: आता देशातील सक्रिय रुग्णांचा आकडा 4000 च्या जवळपास जाऊन पोहोचला आहे. ...

धक्कादायक! कापायची होती पट्टी, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने कापले बाळाचे बोट - Marathi News | Shocking! The nurse cut off the baby's finger while talking on the phone while trying to cut the bandage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! कापायची होती पट्टी, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने कापले बाळाचे बोट

एका नर्सच्या निष्काळजीपणामुळे अवघ्या काही तासांपूर्वी जन्मलेल्या नवजात बाळाचे बोट चुकून कापले गेले. ...

Pune Accident: काळजी करू नका, व्यवस्थित उपचार केले जातील; जखमी विद्यार्थ्याला एकनाथ शिंदेंचा फोन - Marathi News | Don't worry, proper treatment will be provided; Eknath Shinde's phone call to injured student | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काळजी करू नका, व्यवस्थित उपचार केले जातील; जखमी विद्यार्थ्याला एकनाथ शिंदेंचा फोन

एकनाथ शिंदेंनी प्रशांत बंडगर या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. काळजी करू नका व्यवस्थित उपचार केले जातील असे आश्वासन दिले. ...

Pune Accident: टपरीवर चहा पिणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना भरधाव कारने उडवले; पुण्याच्या सदाशिव पेठेतील घटना - Marathi News | A car ran over 12 people in Sadashiv Peth, Pune; injured admitted to hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टपरीवर चहा पिणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना भरधाव कारने उडवले; पुण्याच्या सदाशिव पेठेतील घटना

चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी आलेल्या एमपीएसच्या विद्यार्थ्यांचा जखमींमध्ये समावेश ...