लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

ठाणे सिव्हीलसह जिल्ह्यातील सरकारी रूग्णालयांमध्ये अत्याधुनिक पध्दतीने करण्यात आल्या डोळ्यांच्या २२०० शस्त्रक्रिया! - Marathi News | 2200 eye surgeries were done in Thane civil and district government hospitals | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे सिव्हीलसह जिल्ह्यातील सरकारी रूग्णालयांमध्ये अत्याधुनिक पध्दतीने करण्यात आल्या डोळ्यांच्या २२०० शस्त्रक्रिया!

जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात दोन हजाराहून अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती आहे. ...

महादेव कोळी उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल; एसटी प्रमाणपत्राची मागणी - Marathi News | Health of Mahadev Koli hunger strikers deteriorated, admitted to hospital; Demand for ST certificate | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महादेव कोळी उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल; एसटी प्रमाणपत्राची मागणी

या आंदोलनातील उपोषणकर्ते राजेंद्र जुवार व गजानन चुनकीकर यांची प्रकृती बिघडली असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ...

अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी, मडेघाट शेतशिवारातील घटना - Marathi News | Farmer seriously injured in bear attack, incident in Madeghat Shetshiwar | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी, मडेघाट शेतशिवारातील घटना

माणिक देवाजी मेश्राम (५०, मडेघाट) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. ...

वरिष्ठांची 'रेड'.. खासगी दवाखाना चालवणाऱ्या सरकारी डॉक्टरचा भांडाफोड - Marathi News | Raid of seniors.. Govt doctor running private hospital looted in hapud UP | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :वरिष्ठांची 'रेड'.. खासगी दवाखाना चालवणाऱ्या सरकारी डॉक्टरचा भांडाफोड

आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला आहे. ...

Corona Virus: पुण्यात आढळले ‘जेएन१’ चे ३ रुग्ण; राज्यात जेएन १ रुग्णांची संख्या १० वर - Marathi News | 3 patients of JN1 found in Pune The number of JN1 patients in the state has risen to 10 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus: पुण्यात आढळले ‘जेएन१’ चे ३ रुग्ण; राज्यात जेएन १ रुग्णांची संख्या १० वर

राज्यातील १० रुग्णांना काेराेनाची साैम्य लक्षणे हाेती व ते गृहविलगीकरणात बरे झाले असल्याची माहिती राज्याच्या साथराेग विभागाने दिली ...

नायरमध्ये विशेष मुलांना मिळणार माेफत उपचार; उपचार केंद्र सुरू करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना - Marathi News | children will get free treatment in nair hospital start opd says cm eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नायरमध्ये विशेष मुलांना मिळणार माेफत उपचार; उपचार केंद्र सुरू करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना

मुंबई पालिकेच्या बाई य. ल. नायर रुग्णालयाच्या माध्यमातून विशेष मुलांसाठी प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्र (ई.आय.आर.सी.सी.) उभारण्यात आले आहे. ...

कळव्यातील मृत्यूतांडव; दोन डॉक्टर निलंबित; नोटिसीला असमाधानकारक उत्तरे - Marathi News | two doctors suspended from thane kalwa hospital unsatisfactory replies to notices | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळव्यातील मृत्यूतांडव; दोन डॉक्टर निलंबित; नोटिसीला असमाधानकारक उत्तरे

या दोन्ही प्राध्यापकांची विभागीय चौकशी सुरू राहील, असे महापालिकेच्यावतीने सांगण्यात आले. ...

मुंबई महानगरपालिकेने सुरु केलेलं हे केंद्र खाजगी रुग्णालयापेक्षाही उत्तम; CM शिंदेंनी केले उद्घाटन - Marathi News | Launched by the Mumbai Municipal Corporation, this center is better than a private hospital; Inaugurated by CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महानगरपालिकेने सुरु केलेलं हे केंद्र खाजगी रुग्णालयापेक्षाही उत्तम; CM शिंदेंनी केले उद्घाटन

मुंबई महानगरपालिका किती चांगले काम करू शकते हे या माध्यमातून त्यांनी दाखवून दिले आहे, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले.  ...