लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फलोत्पादन

Horticulture Information in Marathi

Horticulture, Latest Marathi News

शेतीच्या या शाखेत विविध फळपिकांचे लागवड-उत्पादन घेतले जाते. 
Read More
संत्रा उत्पादकांची वाढली चिंता, ५० हजार हेक्टरमध्ये आंबियाची गळ  - Marathi News | climate change affects orange fruits in Vidharbha | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :संत्रा उत्पादकांची वाढली चिंता, ५० हजार हेक्टरमध्ये आंबियाची गळ 

सध्या वातावरणातील बदल बुरशीजन्य रोग, पोषक तत्त्वाची कमी, शेतातील पाण्याचा निचरा न होणे यासह अन्य कारणांमुळे संत्राच्या आंबिया बहराची गळ होत आहे. ...

जत तालुक्यात रिमझिम पावसामुळे डाळिंबावर बिब्या ! - Marathi News | pomegranates disease in Jat taluka of Sangali | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जत तालुक्यात रिमझिम पावसामुळे डाळिंबावर बिब्या !

फळावर तेलकट रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. रोगाने फळे फुटली आहेत. तेल्या रोगग्रस्त फळे तोडून टाकली आहेत. बागेजवळ फळांचे ढीग लागले आहे. ...

नवीन फळबाग लागवड करताय? मजुरीसाठी अनुदान देईल ही योजना - Marathi News | Planting a new orchard? The MGNREGA scheme will provide subsidy for wages | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नवीन फळबाग लागवड करताय? मजुरीसाठी अनुदान देईल ही योजना

फळबाग लागवड करताना लागवडीची मजूरी देण्यासाठी आता शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना उपलब्ध झाली आहे. ...

या हुशार शेतकऱ्यांनी हवामान बदलामुळं पारंपरिक पीकपद्धत बदलली आणि... - Marathi News | These clever farmers changed the traditional cropping system due to climate change and… | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :या हुशार शेतकऱ्यांनी हवामान बदलामुळं पारंपरिक पीकपद्धत बदलली आणि...

मिझोरामसारख्या डोंगराळ राज्यातील असंख्य शेतकऱ्यांसाठी हवामान बदल यापूर्वीच वास्तव बनले असून उष्णता-प्रतिरोधक आणि अनिश्चित पावसात टिकून राहू शकणारी विदेशी पिकांचा पर्याय त्यांना अंगिकारावा लागत आहे. ...

गमवावी लागली नोकरी; अभिजीत लवांडेंनी घेतली अंजीरात भरारी - Marathi News | lost job; Abhijit Lawande took figs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गमवावी लागली नोकरी; अभिजीत लवांडेंनी घेतली अंजीरात भरारी

अभिजित यांची कोरोना महामारीच्या काळात नोकरी गेली. त्यानंतर त्यांनी पूर्णपणे शेतीकडे लक्ष वळवले. ...