शिरूर तालुक्यातील खैरेवाडी येथील प्रकाश आनंदराव खैरे व त्यांची पत्नी यांनी तीन वर्षांपूर्वी एक हेक्टरमध्ये सीताफळांच्या रोपांची आठ बाय दहा वर इस्राईल पद्धतीने लागवड केली होती सीताफळांची रोपे ठिबक सिंचनासाठी ८० हजार रुपये खर्च आला असून सीताफळांच्या झा ...
पारोळा,जि. जळगाव येथील प्रयोगशील शेतकरी श्री. प्रकाश पाटील यांनी बदलत्या हवामानाच्या संकटाला तोंड देण्यासाठी कमी पाण्यात येणारे फळपीक म्हणून खजूर लागवडीचा (dates farming) प्रयोग केला आहे. त्यात त्यांना यशही मिळाले आहे. ...
दुष्काळी भाग म्हणून समजल्या जाणाऱ्या माण तालुक्यात उपलब्ध पाण्यावर आणि मेहनतीच्या जोरावरही चांगले उत्पादन मिळू शकते, हे आंधळी, ता. माण येथील अशोक शेंडे यांनी केळी पिकातून दाखवून दिले आहे. ...
विटा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त खानापूर गावातील महिला शेतकरी सौ. सरलाताई दत्तात्रय शेटे यांनी कमी पाण्यावर दोन एकरवर पिंक तैवान या जातीच्या पेरू लागवडीचा प्रयोग यशस्वी केला. ओसाड अन् उजाड माळरान फुलवले. 'शेती विकायची नसते तर पिकवायची असते', असा संदेश ...
विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सिट्रस इस्टेट स्थापन करण्यात येणार असून त्यासाठी 7 कोटी 24 लाख 67 हजार रुपयांच्या निधीस मंजूरी देण्यात आली आहे. ...
लिंबूवर्गीय फळपिकांवर येणारा प्रमुख आणि जागतिक स्तरावर नोंद असलेला घातक रोग म्हणजे 'डिंक्या रोग' होय. हा बुरशीजन्य रोग असून फायटोप्थोरा या बुरशीमुळे होतो. प्रचलित लिंबूवर्गीय फळपिकांच्या लागवडीच्या पद्धतीत अनेक बाबी अशा आहेत की ज्यामुळे फायटोप्थोरा ब ...
अन्य तरुणांप्रमाणे शिक्षण घेऊन नोकरीसाठी मुंबई किंवा अन्य शहरांकडे जाण्याऐवजी गावातच राहून शेती करण्याचा निर्णय भडे येथील महेश रामचंद्र तेंडुलकर या तरुणाने घेतला आणि काजु आंबा, सुपारी, नारळ लागवड करून बागायती विकसित केली. ...