पाण्याअभावी मोसंबी बागा सुकू लागल्या असून, शेतकरी अडचणीत आले आहेत. यातच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कचनेर (ता. पैठण) येथील एका शेतकऱ्याने आपली दोनशे मोसंबी झाडांची बाग कुर्हाड चालवून रविवारी (दि. १७) नष्ट केली. बप्पासाहेब भानुसे असे या शेतकऱ्याचे ...
मराठवाड्यासारख्या प्रदेशात मातीचे वेगळे प्रकार आणि खडकांची निर्मिती असलेले शेततळे हे खोल विहीर सिंचनाच्या इतर प्रकारांसाठी एक किफायतशीर आणि हवामानासाठी योग्य पर्याय आहेत. ...
राज्याच्या आज जळगाव, छत्रपती संभाजीनगर, राहता, नाशिक, कल्याण, सोलापूर, अमरावती फळे आणि भाजीपाला, पुणे, पुणे-मोशी, मुंबई, भुसावळ अशा एकरा यार्डात एकूण ८४९ क्विंटल लिंबूंची आवक झाली. ...
मुंबई बंदरातून विदेशात केळीची निर्यात केली जाते. त्या निर्यातीच्या जहाजाला पाच ते सहा दिवस विलंब लागत असल्याने करमाळा तालुक्यातील निर्यातक्षम केळीचा उठाव कमी झाला. ...
ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध होते, त्यांनी जगविलेल्या बागांमधील फळांची तोडणी सुरू झाली असून, पाचोडच्या मार्केटमध्ये मृग बहार मोसंबीची आवक सुरू झाली आहे. परंतु गतवर्षीच्या तुलनेत ही आवक कमीच आहे. आवक कमी असताना दर चांगला मिळणे अपेक्षित असताना तसेही ह ...