कोरडवाहू फळपिकातील सिताफळ हे एक महत्वाचे पीक म्हणुन ओळखले जाते. हे फळ दक्षिण विभागामध्ये सिताफळ या नावाने ओळखले जाते तर उत्तर विभागामध्ये शरिफा या नावाने ओळखले जाते. ...
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे डॉ. बी. डी. शिंदे मार्गदर्शन करताना म्हणाले की, हवामानातील बदलामुळे आंबा पिकात विविध कीड व रोगांचा प्रादर्भाव आढळून येतो. ...
डाळिंब, केळीसारखी टिश्युकल्चर रोपे शेतकरी लागवडीसाठी वापरत आहेत. आता कॉफी आणि काळ्या मिरीच्या शेतकऱ्यांनाही टिश्यू कल्चरची रोपे मिळणार असून जळगावमध्ये हे संशोधन झाले आहे. ...
शेतकरी यांच्या मागणीनुसार शेतकरी यांच्या शेतावर प्रत्यक्ष मार्गदर्शन व प्रशिक्षण घेतले जाते. ज्यामध्ये शेतकरी यांच्या बांधावर जावून पिक उत्पादन वाढ व येणाऱ्या अडचणी संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन केले जाते. ...
केंद्रशासनाने देशातुन प्रायोगिक तत्वावर निवडलेल्या 12 समुह विकास कार्यक्रमापैकी द्राक्ष क्लस्टर नाशिक व डाळिंब क्लस्टर सोलापूर या दोन क्लस्टरची महाराष्ट्रातून निवड केलेली आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतक-यांना आधुनिक तंत्रज्ञान व पायाभुत सुविधा उपलब ...