महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजना सन २०२४-२५ मध्ये समाविष्ट फळपिके, फुलपिके व बांबू लागवडीसाठी, तसेच सलग क्षेत्रावर फळबाग लागवड, बांधावर फळझाडे लागवडीसाठी संबंधित गावाचे कृषी सहायकांकडे अर्ज करावा. ...
Mango Variety आंबा यशस्वी उत्पादनासाठी योग्य जातीची निवड ही पहिली व अत्यंत महत्वाची पायरी आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने आंब्यामध्ये आजपर्यंत एकूण सात जाती प्रसारित केल्या आहेत. ...
भारतातून संयुक्त अरब अमिरातीच्या बाजारपेठेत एमडी २ जातीच्या अननसाची Pineapple Export पहिली खेप रवाना करण्यात कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न पदार्थ निर्यात विकास प्राधिकरणाने अपेडाने बजावली महत्वाची भूमिका. ...
लांजा तालुक्यातील आरगाव येथील प्रगतशील शेतकरी अमर खामकर यांनी काजूची नवीन जात विकसित केली आहे. भरघोस उत्पन्न देणारी ही जात ठरणार असून, नव्या संशोधित जातीला 'एकेआर' हे नाव देण्याचा त्यांचा मानस आहे. ...
नैसर्गिक दृष्टचक्रामुळे आंबा उत्पादन दिवसेंदिवस खालावत असल्याने शेतकऱ्यांनी पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. नाखरे येथील प्रयोगशील शेतकरी शैलेंद्र सदानंद शिंदे-दसूरकर यांनी पाच एकर क्षेत्रांवर मोसंबीची लागवड चार वर्षांपूर्वी केली होती. ...