राज्यात या वर्षात जानेवारी ते मे महिन्यात अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्यात आले आहेत. पंचनाम्यानुसार २ लाख ९१ हजार ४३३ हेक्टर शेतीतील शेत पिकांचे नुकसान झाले आहे. ...
कमळापूर (ता. खानापूर) येथील सोने-चांदी गलाई व्यावसायिक जयकर (शेठ) हणमंत साळुंखे यांनी त्यांच्या ओसाड माळरान असलेल्या अडीच एकर शेतात दर्जेदार सफरचंदाच्या फळाची बाग फुलली आहे. ...
Jamun Success story: डाळिंब पिकाऐवजी दौंडचे प्रयोगशील शेतकरी भुजबळ हे जांभूळ (Jamun Farming) शेतीकडे वळले. आता त्यांचा जांभळाचा ब्रँड तयार झालाय. तुम्हीही असा ब्रँड तयार करू शकता. ...
भगवा, मृदुला आणि आरक्ता या रंगीत जातींच्या लागवडीमुळे भारतात डाळिंबाच्या लागवडीला मोठी चालना मिळाली आहे. भारतात 'भगवा', 'सोलापूर लाल', 'फुले भगवा सुपर' (सुपर भगवा),' आरक्ता' आणि 'मृदुला' या व्यावसायिक जाती आहेत. ...
प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे १५ वर्षांच्या संशोधनानंतर खास करून ओल्या काजूगरासाठी उपयुक्त काजूचे वाण 'वेंगुर्ला-१० एमबी' या नावाने लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. ...