सोन्याळ (ता. जत) येथील सेवानिवृत्त अभियंता चंद्राम लायाप्पा पुजारी यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत ड्रॅगन फ्रूट' शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. लकडेवाडी (ता. जत) येथे चार एकर शेतीमध्ये या फळाची लागवड केली आहे. ...
चेतन नागवडे याने श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातून एम ए केले आणि घारगाव येथील साईकृपा महाविद्यालयात बी एड साठी प्रवेश घेतला.शिक्षक होऊन दरमहा ठराविक पगार घेण्यापेक्षा वडिलोपार्जित सात एकर शेतीत पिक पॅटर्न बसलून करण्याचा निर्णय घेतला ...
शेतजमीन पिकांच्या आवश्यक अन्नघटकांची उपलब्धता किती प्रमाणात आहे. हे जाणून घेण्यासाठी माती परीक्षण आवश्यक आहे. यामुळे उत्पादकांना पिकांच्या पोषण व्यवस्थापनाबद्दल योग्य निर्णय घेण्यास मदत होते. ...
आंब्याची झाड जसजशी मोठी होतात, त्याचा विस्तार वाढतो. सूर्यप्रकाश, हवासुध्दा खेळती राहत नाही, त्यामुळे डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापिठाने आंबा बागांचं पुनरूज्जीवन करण्याची शिफारस केली आहे. ...
पुण्यातील सॉफ्टवेअर व्यवसायिक असलेल्या तरुणीने गावाकडील आपल्या शेतीत एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्तेचा प्रयोग करून जैवविविधता कशी वाढवली? जाणून घ्या प्रयोगाबद्दल ...
शेतकरी शेतीचा पोत वाढविण्यासाठी शेणखताचा वापर करतात. मात्र अलीकडच्या काळात पशुधनाची संख्या घटत असल्याने शेणखत मिळणे कठीण झाले आहे. शेतीसाठी यांत्रिक पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. ...