प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे १५ वर्षांच्या संशोधनानंतर खास करून ओल्या काजूगरासाठी उपयुक्त काजूचे वाण 'वेंगुर्ला-१० एमबी' या नावाने लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. ...
कोकणातील Mango Fruit Crop Insurance आंबा उत्पादकांच्या मागणीला यश आले असून, आंबा विम्याचा भुर्दंड कमी करण्यात आला आहे. प्रतिहेक्टर २९ हजार इतका विम्याचा हप्ता होता. तो कमी करण्यात आला असून, आता १४ हजार ४५० इतका करण्यात आला आहे. ...
द्राक्ष शेतीमध्ये पूर्वी स्वमुळावर लागवड होत होती. परंतु जमिनीच्या आणि पाण्याच्या अडचणीमुळे उत्पादनात आणि गुणवत्तेमध्ये मोठ्या प्रमाणात घट यायला लागली त्यामुळे पर्यायी उपाय योजना म्हणून Grape Rootstock खुंट रोपाच्या वापराची शिफारस करण्यात आली. ...