आज घडीला फळगळती रोखणे हे मोसंबी उत्पादकांसमोरील सर्वांत जटिल समस्या होऊन बसली आहे. आयत्या वेळेवर केलेल्या उपाययोजना कुचकामी ठरत असून, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि ठोस उपाययोजनांची खरी गरज आहे. ...
पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये माळरानावर कमी पाण्यात येणाऱ्या डाळिंब पिकाची माहिती घेऊन आपल्या राज्यात त्याची लागवड करण्याच्या उद्देशाने थेट आसाम राज्यातून डाळिंबाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आटपाडीला दोन शेतकऱ्यांनी भेट देत अभ्यास केला. ...
श्रम, पैसा, वेळ यांची करण्यासाठी यांत्रिक अवजाराचे मूल्य अधिक आहे. रत्नागिरी तालुक्यातील करबुडे येथील सुनील सखाराम खापरे यांना हे मूल्य उमगल्यामुळे त्याचा सर्वाधिक वापर करत आहेत. ...
कृषी विज्ञान केंद्र (KVK Gandheli) गांधेली छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने जिल्ह्यातील मोसंबी (Mosambi) बागायतदार शेतकऱ्यांच्या शेतावर चाचणी प्रयोग घेण्यात आले. तसेच शेतकर्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. ...
आषाढ म्हणजे खरीप पिकांच्या (Kharif Crops) खते व्यवस्थापनाचा, कीड नियंत्रण करण्याचा महिना. यात शेतकरी स्वत:कडील सर्व जमापुंजी खर्च करत शेती व्यवस्थापन करत असतो. मात्र एवढ सर्व करूनही नैसर्गिक अडचणी, बाजारदर (Market rate) आदींच्या कचाट्यात शेतकरी सापडत ...