अटी व शर्तींचे उल्लंघन आणि अन्य विविध प्रकारची बेकायदेशीर कृती केल्यामुळे रॅप गायक हिरदेश सिंग ऊर्फ यो यो हनीसिंग याचा अटकपूर्व जामीन रद्द करण्यात यावा अशा विनंतीचा अर्ज तक्रारकर्ते आनंदपालसिंग जब्बल यांनी सत्र न्यायालयात दाखल केला आहे. ...
सत्र न्यायालयाने रॅप गायक हिरदेश सिंग ऊर्फ यो यो हनीसिंग याला कार्यक्रमाकरिता ३० नोव्हेंबरपर्यंत हाँगकाँग, चीन, दुबई व थायलंड येथे जाण्याची सशर्त परवानगी दिली आहे. ...
सध्या बॉलिवूडमध्ये रॅप सॉन्गचा ट्रेंड आहे. बादशाहपासून हनी सिंगपर्यंत अनेक रॅपर्सनी आपल्या रॅप सॉन्सनी चाहत्यांना वेड लावले आहे. पण तुमच्या या रॅपर्सची खरी नावे तुम्हाला ठाऊक आहेत? ...
रॅपर हनी सिंग आणि वाद हे समीकरण तसं जुनं आहे. हनी सिंगच्या अडचणीत दिवसांदिवस वाढ होताना दिसतेय. 'मखना' या गाण्यामुळे हनी सिंग पुन्हा एकदा वादात सापडला आहे ...
बॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर हनी सिंग १५ मार्चला बर्थडे साजरा करतो आहे. मागील वर्षी हनी सिंग डिप्रेशननंतर त्याने 'सोनू के टीटू की स्वीटी' चित्रपटातून कमबॅक केले होते. ...